लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

चढत्या उन्हात विश्रांती तर ऊन उतरल्यावर करतो प्रवास - Marathi News | He rests in the rising sun and travels when the wool descends | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :‘पुष्पा’ शोधतोय नैसर्गिक अधिवास : येत्या २४ तासांत शिकार करण्याची वर्तविली जातेय शक्यता

पवनार शेतशिवार पार करताना या तरुण वाघाने एखाद्या पट्टीच्या पोहणाऱ्या व्यक्ती प्रमाणेच वर्धा नदी पोहुण पार केली. त्यानंतर महाकाळ, येळाकेळी, खर्डा, बोरगाव (नांदोरा) असा प्रवास करीत आंजी (मोठी) शेत शिवार गाठले आहे. सध्या हा तरुण वाघ आंजी (मोठी) शेत शिव ...

वनविभागाच्या परवानगीनेच ‘कदम’ यांच्या घरी होती काळविटाची कातडी - Marathi News | With the permission of the forest department, there was antelope skin in Kadam's house | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :आर्वी येथील अवैध गर्भपाताच्या सखोल चौकशीदरम्यान मिळाले होते वेगळे वळण

अवैध गर्भपात प्रकरणी ते अद्यापही न्यायालयीन कोठडीत असून मध्यंतरी आम्ही डॉ. कुमारसिंग कदम यांचे बयाण नोंदविले. बयाण नाेंदविताना कुमारसिंग कदम यांनी काही कागदपत्रे आम्हांला सादर केली. त्यानुसार २००४ मध्ये त्यांनी काळविटाच्या कातडीबाबत वनविभागाला माहिती ...

होळीसाठी वृक्ष तोडाल तर थेट कारागृहात रवानगी - Marathi News | If you cut down a tree for Holi, go straight to jail | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वनविभागाची कठोर भूमिका : होळीच्या पर्वात गस्त वाढविली, ठिकठिकाणी नाकाबंदी व वाहनांची होणार तपासणी

दरवर्षी परंपरेनुसार होळी साजरी केली जाते. होळीत वृक्षांची कत्तल करून त्यांचे दहन केले जाते. यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो, प्रदूषणही होते. याला आळा घालण्यासाठी उपवनसंरक्षक राहुल गवई यांनी कठोर पावले उचलली आहेत. वृक्षपूजनाने होळी साजरी करा असे वारंवा ...

होळीसाठी वृक्ष तोडाल तर खबरदार; थेट कारागृहात रवानगी - Marathi News | forest department to take strict action against tree cutting activities for holi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :होळीसाठी वृक्ष तोडाल तर खबरदार; थेट कारागृहात रवानगी

वृक्षांची तोड करणारे वनविभागाच्या निशाण्यावर आहेत. जंगलातील वृक्षांची तोड केल्यास भारतीय वनअधिनियमान्वये गुन्हा दाखल करून थेट कारागृहात रवानगी केली जाणार आहे. ...

‘त्या’ वाघाचा मृत्यू इलेक्ट्रिक शाॅकने? वनविभागाकडून तपास सुरू - Marathi News | tiger found dead in umred forest; An investigation is underway by the forest department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ वाघाचा मृत्यू इलेक्ट्रिक शाॅकने? वनविभागाकडून तपास सुरू

वन्यप्राण्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने विद्युत करंट लावण्यात आला असावा, असेही बोलले जात आहे. याप्रकरणी सखाेल चौकशी करण्याची मागणी वन्यप्रेमींनी केली आहे. ...

वन विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांसाठी रेड कार्पेट, कनिष्ठांना दुय्यम स्थान - Marathi News | forest department's controll in ifs officers hand | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वन विभागात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पदांसाठी रेड कार्पेट, कनिष्ठांना दुय्यम स्थान

हल्ली राज्याचा वन विभाग आयएफएस अधिकाऱ्यांच्या इशाऱ्यावर डोलत आहे. ...

दोन लाखांचे अवैध लाकूड जप्त - Marathi News | Two lakh illegal timber seized | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वरूड वनविभागाची कारवाई; आरोपी अज्ञात, लाकडे कापले कुणी?

मोजमाप केले असता, सदर लाकडे २०.९९१  घनमीटर होती. अंदाजे किंमत १ लाख ९९ हजार एवढी असून यामध्ये निंब, बाभूळ, हिवर, शिवण, चिचोरा, बेहाडा जातीची आडजात वृक्ष होते. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. वृक्षतोड या परिसरात होत असल्याचे  चित्र आहे. याबाब ...

बिबट्याच्या चामड्याचा सौदा सुरू असतानाच पडली धाड; तिघे ताब्यात - Marathi News | three poachers arrested in nagpur while selling leopard skin | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :बिबट्याच्या चामड्याचा सौदा सुरू असतानाच पडली धाड; तिघे ताब्यात

वाईल्डलाईफ क्राईम कंट्रोल ब्यूरोकडून या मिहानमध्ये तस्करी होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यावरून मागील आठ दिवसांपासून वन विभागाचे पथक त्यांच्या मागावर होते. ...