शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वेदांता-फॉक्सकॉन डील

Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.

Read more

जळगाव : महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू, फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर अजित पवारांची टीका

कल्याण डोंबिवली : उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार, त्याचा जीआरही काढणार : उदय सामंत

महाराष्ट्र : महाराष्ट्रात प्रकल्पासाठी पोषक वातावरण होते, मात्र ते गेल्या सरकारनं गमावले; भाजपा आमदाराचा आरोप

महाराष्ट्र : Atul Londhe : शिंदे-फडणवीस सरकारने फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घालून महाराष्ट्राशी गद्दारी केली

महाराष्ट्र : Rohit Pawar :महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला सांगण्यासाठी हे ट्वीट पुरेसं, पण दरवेळेस युवकांचा मोठा बळी का?

जळगाव : मोदींचे हस्तक आहात, तर मग इकडचं तिकडं करू नका!, वेदांता फॉक्सकॉनवरून एकनाथ खडसेंचा टोला

महाराष्ट्र : Foxconn Vedanta Deal: एकनाथ शिंदेंना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनवण्याची किंमत गुजरातने वेदांत-फॉक्सकॉनच्या रूपाने वसूल केली; राष्ट्रवादी काँग्रेसचा टोला

पुणे : Vedanta Foxconn Deal : तुम्ही दादांना मुख्यमंत्री करा, आम्ही तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ; सुप्रिया सुळेंचा CM शिंदेंना टोमणा

मुंबई : Vedanta-Foxconn, BJP: वेदांता फॉक्सकॉन महाराष्ट्राबाहेर जायला महाविकास आघाडीच जबाबदार

मुंबई : ४० गद्दारांनी सरकार पाडलं म्हणून फॉक्सकॉन प्रकल्प मागे राहिला; आदित्य ठाकरे आक्रमक