लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

हॉटेलच्या रेटींगची लिंक दिली, १६.६३ लाखांनी फसवणूक केली - Marathi News | given the link of the hotel rating and cheated for 16 63 lakh in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हॉटेलच्या रेटींगची लिंक दिली, १६.६३ लाखांनी फसवणूक केली

ही घटना वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. ...

मुलाने सेल्फी पाठवली अन् मोठी फसवणूक टळली; साताऱ्यातील घटना - Marathi News | The boy sent a selfie and Dr. Pratibha Mote from Satara cleverly avoids his deception | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मुलाने सेल्फी पाठवली अन् मोठी फसवणूक टळली; साताऱ्यातील घटना

सातारा : ‘तुम्हाला माहिती आहे का तुमचा मुलगा कुठे आहे? मी सीबीआयमधून बोलतोय. आम्ही त्याला अटक केली आहे,’ असे ... ...

Pune: गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची ६० लाखांची फसवणूक; बिल्डरवर गुन्हा दाखल - Marathi News | 60 lakh fraud of a senior woman with the lure of investment; A case has been registered against the builder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची ६० लाखांची फसवणूक; बिल्डरवर गुन्हा दाखल

या प्रकरणी बिल्डरसह त्याच्या कुटुंबियावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... ...

ताेतया व्यक्ती उभी करुन जमिनीची खरेदी; मेढा पोलिसांकडून चाैघांना अटक  - Marathi News | Purchase of land by setting up independent persons; Four arrested by Medha police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ताेतया व्यक्ती उभी करुन जमिनीची खरेदी; मेढा पोलिसांकडून चाैघांना अटक 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंधारी, ता. जावळी येथील रामचंद्र विठ्ठल शेलार आणि लक्ष्मण रखमाजी शेलार यांच्या जमिनीचा खरेदी दस्त तोतया व्यक्ती उभा करुन करण्यात आला होता. ...

कार्ड स्वाइप करताय, थांबा... १२ महिन्यांमध्ये क्रेडिट कार्ड फ्रॉडचे हजारो गुन्हे दाखल - Marathi News | thousands of credit card fraud cases filed in 12 months in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कार्ड स्वाइप करताय, थांबा... १२ महिन्यांमध्ये क्रेडिट कार्ड फ्रॉडचे हजारो गुन्हे दाखल

सायबर गुन्ह्यांचा आलेख चढाच असून, गेल्या वर्षभरात सायबर गुन्हेसंबंधित ४ हजार १६९ गुन्हे नोंद झाले आहेत. ...

Kolhapur: ‘न्यूटन’ कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार, बोगस परवाना दाखवून कोट्यवधीचा औषध पुरवठा  - Marathi News | A police complaint has been filed against Newton Enterprises, which supplied drugs worth crores by showing bogus license of the Food and Drug Administration Department to CPR Hospital kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: ‘न्यूटन’ कंपनीविरोधात पोलिसांत तक्रार, बोगस परवाना दाखवून कोट्यवधीचा औषध पुरवठा 

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील औषध घाेटाळा ‘लाेकमत’ने उघड केला ...

सहायक पोलिस निरीक्षकाच्या मुलाच्या दुकानातून व्यवस्थापकाने २ कोटीचे सोने पळवले - Marathi News | 2 crores of gold was stolen by the manager from the shop of the assistant police inspector's son | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहायक पोलिस निरीक्षकाच्या मुलाच्या दुकानातून व्यवस्थापकाने २ कोटीचे सोने पळवले

दुकानावर इन्कम टॅक्सची रेड पडणार असून मालकाला हिशोब द्यायचा आहे, असे सांगण्यात आले ...

शेअर मार्केटमधील गुंतवणूकीच्या आमिषाने १० लाखांची फसवणूक - Marathi News | 10 lakh fraud with lure of investment in share market | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शेअर मार्केटमधील गुंतवणूकीच्या आमिषाने १० लाखांची फसवणूक

मार्केट रिटर्न प्रमाणे परतावा देण्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला होता ...