लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

धोकेबाजी

Fraud, Latest Marathi News

भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Team India cricketer Rahul Chahar father Deshraj Singh Chahar duped 26 Lakh rupees by builder gets death threat lodges fir in fraud case | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी

Indian Cricketer Father Duped: फसवणूक झाल्याचे आणि पैसे दिल्याचे पुरावे असल्याने पोलिसांनी दाखल केला गुन्हा ...

करणीच्या बहाण्याने कोल्हापुरातील वृद्धाची ८४ लाखांची फसवणूक, नऊ जणांवर गुन्हा  - Marathi News | 84 lakh fraud of an old man in Kolhapur on the pretext of Karni, crime against nine people  | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :करणीच्या बहाण्याने कोल्हापुरातील वृद्धाची ८४ लाखांची फसवणूक, नऊ जणांवर गुन्हा 

शोधासाठी पथके बारामतीला रवाना ...

'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख - Marathi News | By making a digital arrest, cybercriminals took Rs 71 lakh from a scientist | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'तुम्ही मनी लॉड्रिंग, मानवी तस्करीत...", वैज्ञानिकाला एक व्हिडीओ कॉल अन् गमावले ७१ लाख

Digital Arrest News: सायबर गुन्हेगारी प्रचंड वाढली असून, उच्च शिक्षित लोकही सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकू लागले आहेत. ॲटोमिक एनर्जी विभागातील वैज्ञानिकाला सायबर ठगांनी तब्बल ७१ लाख रुपयांचा गंडा घातला.  ...

मोठा घोटाळा उघडकीस, सर्वसामान्यांचे ₹500 कोटी स्वाहा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण... - Marathi News | HIBOX Scam: Big Scam Revealed, ₹500 Crores Extorted from Common People; Know the full story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठा घोटाळा उघडकीस, सर्वसामान्यांचे ₹500 कोटी स्वाहा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण...

याप्रकरणी पोलिसांनी यूट्यूबर एलविश यादव, अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि कॉमेडियन भारती सिंहला समन्स बजावले आहे. ...

पूर्ण पैसे मिळतील परत! ऑनलाईन फ्रॉड झाला तर 'या' नंबरवर करा कॉल; तात्काळ मिळेल मदत - Marathi News | online fraud cyber crime how to file a complaint and get your money back | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पूर्ण पैसे मिळतील परत! ऑनलाईन फ्रॉड झाला तर 'या' नंबरवर करा कॉल; तात्काळ मिळेल मदत

Online Fraud Cyber Crime : देशात जसं इंटरनेटचं स्पीड वाढत आहे, त्याचप्रमाणात सायबर गुन्हेगारीही वाढत आहे. अशा परिस्थितीत तुम्ही जागृत राहणे आवश्यक आहे. ...

TRAI News Rules : आजपासून TRAI चे नवीन नियम लागू! Jio, Airtel, Vi आणि BSNL युजर्स होणार टेंशन फ्री - Marathi News | trai new rules to block fraud sms and call service by 1 october 2024 check details | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आजपासून TRAI चे नवीन नियम लागू! Jio, Airtel, Vi आणि BSNL युजर्स होणार टेंशन फ्री

TRAI News Rules : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण आजपासून म्हणजेच १ ऑक्टोबरपासून नवीन नियम लागू करत आहे. या नवीन नियम तुमच्या फायद्याचे आहेत. ...

Online Task Fraud : 'हा' एक मॅसेज तुमच्या आयुष्यभराची कमाई हिरावून घेईल! मुंबईतील महिलेला तब्बल ५३ लाखांचा गंडा - Marathi News | Mumbai women lose Rs 53 lakh to task fraud Latest scam decoded | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'हा' एक मॅसेज तुमच्या आयुष्यभराची कमाई हिरावून घेईल! मुंबईतील महिलेला तब्बल ५३ लाखांचा गंडा

Online Task Fraud : गेल्या काही वर्षात सायबर क्राईमचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. तुम्ही जर याबद्दल जागृत नसाल तर तुमचाही खिसा खाली होण्यास वेळ लागणार नाही. ...

सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक - Marathi News | CBI arrested 26 prime accused from three cities including Pune in cyber fraud network case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीबीआयचे पुण्यासह देशात ३२ ठिकाणी छापे; तीन शहरातील २६ म्होरक्यांना अटक

CBI conducted searches on cybercrime network : सीबीआयने आर्थिक सायबर गुन्हेगारींविरोधात कारवाई करत तब्बल २६ जणांना अटक केली आहे. ज्या प्रमुख आरोपींना सीबीआयने अटक केली आहे, त्यात पुण्यातील १० जणांचा समावेश आहे. ...