लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फळे

फळे

Fruits, Latest Marathi News

Peru Bajar Bhav : करमाळा तालुक्यात पेरूची आवक वाढली कसा मिळतोय बाजारभाव - Marathi News | Peru Bajar Bhav : guava increasing arrival in market? How is the getting market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Peru Bajar Bhav : करमाळा तालुक्यात पेरूची आवक वाढली कसा मिळतोय बाजारभाव

बाजारात पेरूची आवक वाढल्याने पेरूचे दर गडाडले असून, पाच ते दहा रुपये किलोवर दर आल्याने तालुक्यातील पेरू उत्पादक शेतकरी अडचणीत आले असून, उत्पादन खर्चा इतके ही पैसे मिळत नसल्याने पेरू उत्पादक चिंतेत आहेत. ...

Agriculture News : दिवाळी आली, अजूनही संत्रा उत्पादक शेतकरी विमा परताव्याचा प्रतीक्षेत, वाचा सविस्तर - Marathi News | Latest News Agriculture News Diwali has arrived, orange farmers are still waiting for insurance refund, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : दिवाळी आली, अजूनही संत्रा उत्पादक शेतकरी विमा परताव्याचा प्रतीक्षेत, वाचा सविस्तर

Agriculture News : दिवाळी जवळ आली असताना विमा परतावा रक्कम शेतकऱ्यांच्या पदरी पडणार की नाही? असा सवाल शेतकरी करीत आहे.  ...

डाळिंब पिकात कोणत्या बहारात मिळते फळांचे अधिक उत्पादन वाचा सविस्तर - Marathi News | In which bahar season do you get more fruit production in Pomegranate crop read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :डाळिंब पिकात कोणत्या बहारात मिळते फळांचे अधिक उत्पादन वाचा सविस्तर

उष्ण व समशितोष्ण भागामध्ये डाळिंब हे वर्षभर फळधारणा होणारे झाड आहे. परंतु हे पाण्याच्या उपलब्धतेवरसुद्धा अवलंबून आहे; म्हणून पावसाळ्यातला बहार (फुलधारणा) मे-जुन मध्ये घेतला जातो त्याला मृग बहार म्हणतात. ...

योजनेचा लाभ घेण्यासाठी फळबागा दाखवल्या पण प्रत्यक्ष पाहिलं तर ६०% जागांवर फळबागाच नाहीत.. काय आहे प्रकरण वाचा सविस्तर - Marathi News | Fruit Orchards were shown to take advantage of the scheme, but if you look at 60% of the places, there are no orchards at all Read the case in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :योजनेचा लाभ घेण्यासाठी फळबागा दाखवल्या पण प्रत्यक्ष पाहिलं तर ६०% जागांवर फळबागाच नाहीत.. काय आहे प्रकरण वाचा सविस्तर

fal pik vima yojana पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेतील यंदाच्या मृगबहारासाठी राज्यातील ७३ हजार ७७७ विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी विविध पिकांकरिता विमा योजनेत सहभाग घेतला. ...

Dragon Fruit Farming : धानाच्या पट्ट्यात ड्रॅगन फ्रुट शेती, गोंदियातील शेतकऱ्याने १० एकरात फुलविली ड्रॅगनफ्रूटची बाग - Marathi News | Latest News Dragon fruit farming in paddy belt, farmer in Gondia has planted dragon fruit in 10 acres. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dragon Fruit Farming : धानाच्या पट्ट्यात ड्रॅगन फ्रुट शेती, गोंदियातील शेतकऱ्याने १० एकरात फुलविली ड्रॅगनफ्रूटची बाग

Dragon Fruit Farming : गोंदिया तालुक्यातील मजीतपूर येथील शेतकऱ्याने १० एकरावर ड्रॅगन फ्रूट लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. ...

सिताफळ खा आणि थंडीत तब्येत कमवा! ४ फायदे - मजबूत हाडे आणि उत्तम पचन हवे तर.. - Marathi News | health Benefits of Custard Apple Sitafal : Eat Sitafal and stay healthy in winter! 4 Benefits - If you want strong bones and better digestion.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सिताफळ खा आणि थंडीत तब्येत कमवा! ४ फायदे - मजबूत हाडे आणि उत्तम पचन हवे तर..

health Benefits of Custard Apple Sitafal : भरपूर ऊर्जा देणारे हे फळ बाजारात अतिशय स्वस्तात मिळते, ते जरुर खायला हवे.. ...

Dalimb Mar Rog : डाळिंबातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ह्या तीन पद्धती वाचा सविस्तर - Marathi News | Dalimb Mar Rog : These three methods for the management of wilt disease in pomegranate read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dalimb Mar Rog : डाळिंबातील मर रोगाच्या व्यवस्थापनासाठी ह्या तीन पद्धती वाचा सविस्तर

मर रोगाची लक्षणे पाहिल्यावर सर्वप्रथम त्याचे कारण बुरशीजन्य सेराटोसाइटीस/फ्युजॅरीयम इ. रोगजनकांमुळे उद्भवू शकते का ते शोधा. पाने पिवळसरपणाच्या पहिल्या/सुरुवातीच्या लक्षणांवर मर ओळखा. ...

यंदा नारळाच्या उत्पादनात मोठी घट कशामुळे झाली वाचा सविस्तर - Marathi News | Read in detail what caused the huge decline in coconut production this year | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा नारळाच्या उत्पादनात मोठी घट कशामुळे झाली वाचा सविस्तर

भात पिकासह मुरुड तालुक्यात नारळ व सुपारी हे प्रमुख पीक घेतले जाते. मात्र हवामान बदलाचा फटका यंदाही नारळ पिकाला बसला आहे. उत्पादनात मोठी घट झाली आहे. ...