लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ

Fuel hike, Latest Marathi News

...तर इंधनावरील खर्च निम्म्यावर येईल; गडकरींनी सांगितले दोन स्वस्त अन् मस्त पर्याय - Marathi News | Union Min Gadkari Deflects Criticism On Rising Fuel Prices Time To Use Alternative Fuel | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर इंधनावरील खर्च निम्म्यावर येईल; गडकरींनी सांगितले दोन स्वस्त अन् मस्त पर्याय

पेट्रोल, डिझेलचे दर वाढले असताना गडकरींनी सांगितले दोन महत्त्वाचे पर्याय ...

पीएनजी, सीएनजी रातोरात महागले; केंद्र सरकारने ११० टक्के दरवाढ केल्याचा फटका - Marathi News | PNG CNG expensive overnight Central government raises rates by 110 per cent | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पीएनजी, सीएनजी रातोरात महागले; केंद्र सरकारने ११० टक्के दरवाढ केल्याचा फटका

देशांतर्गत उत्पादित नैसर्गिक वायूची विक्री किंमत केंद्र सरकारने ११० टक्क्यांनी वाढविली आहे. त्यानुसार महानगर गॅसने किमतीमध्ये पुन्हा सुधारणा केली आहे. ...

Petrol-Diesel Price: पेट्रोल, डिझेलवर लवकरच महत्वाचा निर्णय होणार? मोदींच्या दोन मंत्रालयांमध्ये चर्चा सुरु - Marathi News | petrol and diesel excise duty cut soon: Will there be good news on petrol and diesel Excise Duty soon? Discussions start between Petroleum and finance ministries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल, डिझेलवर लवकरच महत्वाचा निर्णय होणार? मोदींच्या दोन मंत्रालयांमध्ये चर्चा सुरु

Petrol-Diesel Price Hike: ७ एप्रिलपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. मात्र, गेल्या २२ मार्चपासून ६ एप्रिलपर्यंत पेट्रोल डिझेलच्या दरात 10 रुपये प्रति लीटर एवढी वाढ झाली आहे. ...

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! पेट्रोलसह सीएनजीही महाग; दुचाकी, चारचाकी आता पार्किंगलाच बरी - Marathi News | CNG with petrol is also expensive; Two-wheelers, four-wheelers are better for parking now in nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! पेट्रोलसह सीएनजीही महाग; दुचाकी, चारचाकी आता पार्किंगलाच बरी

गेल्या महिनाभरात पेट्रोल , डिझेल आणि सीएनजीचेही दर वाढले आहेत. यात पेट्रोल १०.४५ रुपये, तर डिझेल १०.३५ रुपये प्रति ... ...

अखेर पेट्रोल पंपावरून 'तो' बोर्ड काढून टाकला - Marathi News | Lokmat Impact : petrol pump management removed the board of saying refused to sell petrol below Rs 50 from the petrol pump | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखेर पेट्रोल पंपावरून 'तो' बोर्ड काढून टाकला

या बोर्डाची दखल ‘लोकमत’ने बातमी स्वरूपात घेतल्यानंतर पंपचालकाने रात्रीच बोर्ड हटविले. चूक लक्षात आली असून, ग्राहकाने कितीही रुपयांचे पेट्रोल भरावे, असे पंपचालकाचे मत आहे. ...

५० रुपयांखाली पेट्रोल मिळणार नाही, पेट्रोल पंपावर लागली पाटी, नागरिक संतापले - Marathi News | A petrol pump in Nagpur has refused to sell petrol below Rs 50 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५० रुपयांखाली पेट्रोल मिळणार नाही, पेट्रोल पंपावर लागली पाटी, नागरिक संतापले

नागपुरातील एका पेट्रोल पंपाने ५० रुपयांच्या खाली पेट्रोल विकण्यास नकार दिला आहे. ...

इंधन दरवाढीचा जबरदस्त फायदा; 'या' शेअरची कमाल, गुंतवणूकदार मालामाल; वर्षभरात पैसे दुप्पट - Marathi News | best multibagger penny stocks multiplyer return praj industries bse value | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इंधन दरवाढीचा जबरदस्त फायदा; 'या' शेअरची कमाल, गुंतवणूकदार मालामाल; वर्षभरात पैसे दुप्पट

येत्या कालावधीत शेअरची किंमत २० टक्क्यांनी वाढणार ...

Petrol-Diesel Price Today: अजून वेळ गेलेली नाही! पेट्रोल, डिझेलवर आताच ४०० रुपये वाचवू शकता; थोडे स्मार्ट व्हा - Marathi News | Petrol-Diesel Price Today: You can save up to Rs 400 on petrol and diesel with this trick, now with tank full method in car, bike; Be a little smarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अजून वेळ गेलेली नाही! पेट्रोल, डिझेलवर आताच ४०० रुपये वाचवू शकता; थोडे स्मार्ट व्हा

How to Save Money on Petrol-Diesel: आज मुंबईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आज मुंबईत पेट्रोलचा दर हा 119.67 रुपये आणि डिझेलचा दर हा 103.07 रुपये प्रति लीटर झाले आहे. गेल्या १५ दिवसांत हे दर १३ वेळा वाढले आहेत. ...