लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंधन दरवाढ

इंधन दरवाढ

Fuel hike, Latest Marathi News

Petrol And Diesel Price: इंधन आणखी स्वस्त! महाराष्ट्र सरकारने केली व्हॅट कपात; पेट्रोल २.०८, डिझेल १.४४ रु. घटले - Marathi News | fuel even cheaper maharashtra government cuts vat petrol 2 08 diesel 1 44 rs decreased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंधन आणखी स्वस्त! महाराष्ट्र सरकारने केली व्हॅट कपात; पेट्रोल २.०८, डिझेल १.४४ रु. घटले

राज्यात पेट्रोलवरील कर २ रुपये ८ पैसे, तर डिझेलवरील कर १ रुपया ४४ पैशांनी कमी करण्यात आला. ...

गॅस दरवाढ थांबता थांबेना! सिलिंडर १ हजार पार; किमतीमध्ये ३.५० ते ८ रुपयापर्यंत वाढ - Marathi News | gas cylinder cost crossed 1000 mark price increase from rs 3 50 to rs 8 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गॅस दरवाढ थांबता थांबेना! सिलिंडर १ हजार पार; किमतीमध्ये ३.५० ते ८ रुपयापर्यंत वाढ

गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असून, सामान्यांना स्वयंपाक बनविणे आणि हॉटेलमध्ये जेवण करणे महागले आहे. ...

पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळणार! शेतकऱ्यांना फायदा; पुढील वर्षापासून अंमलबजावणी - Marathi News | 20 percent ethanol will be mixed in petrol benefit farmers implementation from next year | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळणार! शेतकऱ्यांना फायदा; पुढील वर्षापासून अंमलबजावणी

देशाचा इंधन आयातीचा मोठा खर्च वाचणार असून, शेतकऱ्यांना मोठा फायदा मिळण्याची शक्यता आहे.  ...

पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत मे महिन्यात मोठी वाढ; दरवाढ होऊनही इंधन मागणी वधारली! - Marathi News | petrol diesel sales rise sharply in month of may fuel demand rises despite price hike | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलच्या विक्रीत मे महिन्यात मोठी वाढ; दरवाढ होऊनही इंधन मागणी वधारली!

देशातील आर्थिक घडामोडीतील वाढ आणि पीक काढणी यामुळे इंधनाची मागणी वाढली असल्याचे सूत्रांनी सांगितले. ...

Editorial: संपादकीय: भडका आणि होरपळ अन् घसरता रुपया; एक गोष्ट केंद्राच्या नक्कीच हातात आहे, पण... - Marathi News | Editorial! With the rupee depreciating, inflation hike, can't the central government do anything? no they can reduce taxes but... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय: भडका आणि होरपळ अन् घसरता रुपया; एक गोष्ट केंद्राच्या नक्कीच हातात आहे, पण...

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने गुरुवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार चलनवाढ अथवा महागाईचा दर गत आठ वर्षांतील सर्वोच्च पातळीवर जाऊन पोहचला आहे. ...

LPG Price Hike: घ्या आता...! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली; किंमत हजाराला टेकली - Marathi News | LPG Price Hike: 14.2 kg Domestic LPG cylinder increased by Rs 50 with effect from today, 999.50/cylinder in Mumbai Pune | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घ्या आता...! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मोठी वाढ झाली; किंमत हजाराला टेकली

गृहीणींच्या स्वयंपाकाला चांगलीच फोडणी मिळाली आहे. यामुळे घर खर्चाचे बजेट कोलमडणार आहे. ...

कर्नाटकातील इंधन स्वस्ताई, राज्यातील सीमावर्ती भागातील पंपांना टाळे लागण्याची वेळ - Marathi News | Due to cheaper Fuel in Karnataka, time to shut down pumps in border areas of the maharahstra | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कर्नाटकातील इंधन स्वस्ताई, राज्यातील सीमावर्ती भागातील पंपांना टाळे लागण्याची वेळ

इंधन विक्री ४ लाखावरून ३० हजार लिटरपर्यंत आली खाली आली आहे ...

केंद्राकडून इंधनावर 68 टक्के कर आकारला जातो, तरीही राज्यांना दोष - राहुल गांधी  - Marathi News | congress leader rahul gandhi said center takes 68 per cent of tax on fuel then why blame states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राकडून इंधनावर 68 टक्के कर आकारला जातो, तरीही राज्यांना दोष - राहुल गांधी 

Rahul Gandhi : इंधनाच्या वाढलेल्या किमती आणि करांसाठी काँग्रेसने केंद्र सरकारला जबाबदार धरले आहे. ...