लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosRecipesLive AartiPune Famous PandalsMumbai Famous Pandals
गणेश चतुर्थी २०२४

Ganpati Festival 2024

Ganpati festival, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
पुण्यात दहीहंडीसह गणेशाेत्सवात लेसर वापरास बंदी; पोलिसांचा आदेश भंग केल्यास कारवाई - Marathi News | Pune bans laser use during Dahi Handi and Ganesha Festival Action in case of violation of police order | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात दहीहंडीसह गणेशाेत्सवात लेसर वापरास बंदी; पोलिसांचा आदेश भंग केल्यास कारवाई

गेल्या वर्षी विसर्जन मिरवणुकीत लेसर दिव्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला होता, त्यामुळे डोळ्यांना इजा झाल्याच्या घटना घडल्या होत्या ...

प्रवाशांसाठी मोठी बातमी: गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय - Marathi News | Big news for commuters Important decision by administration regarding Mumbai Goa National Highway during Ganeshotsav | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रवाशांसाठी मोठी बातमी: गणेशोत्सवासाठी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाबाबत प्रशासनाकडून महत्त्वाचा निर्णय

सर्व वाहनांना 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेनंतर नियमित वाहतुकीस परवानगी राहणार आहे. ...

Sound System: कर्णकर्कश आवाज येतातच कुठून? हौशी व्यावसायिकांमुळे लागतेय सणाला गालबोट - Marathi News | Where does the shrill sound come from The festival is spoiled by amateur professionals in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Sound System: कर्णकर्कश आवाज येतातच कुठून? हौशी व्यावसायिकांमुळे लागतेय सणाला गालबोट

दहा वर्षांपूर्वीही साउंड लावले जात होते, तेव्हा असे कर्णकर्कश आवाज येत नव्हते, मागील चार-पाच वर्षांमध्ये हा बदल जाणवू लागलाय ...

पालखीला शांत अन् मंगलमय वातावरण; मग गणेशोत्सवात DJ चा दणदणाट का? ज्येष्ठांचा मुख्यमंत्र्यांना सवाल - Marathi News | Peaceful and auspicious atmosphere in Palkhi; So why the noise of DJ in Ganeshotsav? Seniors' question to the Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखीला शांत अन् मंगलमय वातावरण; मग गणेशोत्सवात DJ चा दणदणाट का? ज्येष्ठांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, याचाही आपण गांभीर्याने विचार करावा, ज्येष्ठांचा थेट मुख्यमंत्री शिंदेंना इशारा ...

मंगलमूर्ती मोरया! लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी गुंतले हात; पुण्यात मंडळांकडून तयारी सुरू, देखावे, मंडप टाकण्यात कार्यकर्ते मग्न - Marathi News | Enfolded hands to welcome ganpati bappa In Pune preparations have started from the mandals activists are busy putting up scenes and pavilions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलमूर्ती मोरया! लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी गुंतले हात; पुण्यात मंडळांकडून तयारी सुरू, देखावे, मंडप टाकण्यात कार्यकर्ते मग्न

वाहतुकीचे योग्य नियोजन, महिलांसाठी स्वच्छतागृह, पोलीस बंदोबस्त करताना कार्यकर्त्यांचा समावेश अशा अपेक्षा मंडळांनी व्यक्त केल्या आहेत ...

Ganesh Chaturthi 2024: भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला दूर्वा नाही तर चक्क तुळस वाहतात; कारण... - Marathi News | Ganesh Chaturthi 2024: On Bhadrapada Chaturthi, Bappa is not pleased with durva, but basil; Because... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2024: भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला दूर्वा नाही तर चक्क तुळस वाहतात; कारण...

Ganesh Chaturthi 2024: यंदा ७ सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन होणार आहे. उत्सवाची तयारीही जोरात सुरु आहे. त्यानिमित्त या उत्सवाशी संबंधित माहिती जाणून घेऊ.  ...

गणेशोत्सवाला गावी जायचंय, पण कन्फर्म तिकीट मिळत नाही? ‘हा’ विकल्प वापरुन पाहा - Marathi News | want ganeshotsav confirm ticket then try this trick and know about indian konkan railway confirm ticket vikalp option for online booking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गणेशोत्सवाला गावी जायचंय, पण कन्फर्म तिकीट मिळत नाही? ‘हा’ विकल्प वापरुन पाहा

Ganeshotsav Confirm Railway Ticket Trick Vikalp: गणपतीत गावाला जाताना कन्फर्म तिकीट हवेय? तर काही पर्यायांचा वापर करू शकता, असे सांगितले जात आहे. ...

Pune Ganeshotsav: पुण्यात गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका पथकात ५० ढोल अन् १० ताशा; नवीन मंडळांसाठी 'या' अटी - शर्ती - Marathi News | 50 dhols and 10 tasha in one group in Ganesh Mandal procession in Pune Terms and Conditions for New Boards | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganeshotsav: पुण्यात गणेश मंडळाच्या मिरवणुकीत एका पथकात ५० ढोल अन् १० ताशा; नवीन मंडळांसाठी 'या' अटी - शर्ती

विसर्जनावेळी दोन मंडळांमध्ये अंतर पडू न देता मिरवणूक प्रवाही राहण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे ...