शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : कुंडीतल्या झाडांना किती आणि कसे खत घालावे? २ टिप्स, झाडं वाढतील भरभर- फुलं येतील भरपूर

सखी : कुंडीतल्या रोपांवर सतत बुरशी पडते, झाडं मरतात ? स्वयंपाकघरातला १ मसाला करेल जादू, बुरशी गायब...

सखी : जास्वंदीच्या झाडावर फुलंच उमलत नाहीत ? ४ सोपे उपाय, लालचुटुक फुलांनी बहरुन जाईल झाड...

सखी : झाडं लगेच सुकतात, फुलं उगवत नाही? माचिस काड्यांची सोपी ट्रिक, भराभर वाढतील घरातील रोपं

सखी : गुलाबाला येतील फुलंच फुलं, रोप लावताना लक्षात ठेवा फक्त ३ गोष्टी, काही दिवसांतच येईल गुलाबाला बहर

सखी : प्राजक्ताच्या फुलांचा अंगणात पडेल सडा, वापरा फक्त ३ नैसर्गिक खतं ! प्राजक्ताचं झाड घराजवळ असणे आनंददायी !

लोकमत शेती : अती लाडाने मुलं बिघडतात आणि अतिपाण्याने बिघडतात झाडं

सखी : घरातला मनी प्लांट नीट वाढतच नाही? 3 टिप्स, ढेरेदार होईल घरातलं मनी प्लांट-वाढेल भराभर

सखी : छान दिसतात म्हणून कुंडीत रंगबिरंगी पेबल्स ठेवता? पण झाडांसाठी ते योग्य आहे का?

सखी : स्वयंपाकघरातले हे ५ शिळे पदार्थ झाडांना द्या- दुसऱ्या कोणत्या खतांची गरजच नाही, किचन वेस्ट झाडांसाठी बेस्ट