शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : सतत पाऊस असेल तर कुंडीतली रोपं सडू नये, फुलं गळू नयेत म्हणून काय काळजी घ्याल?

सखी : जास्वंदाच्या फुलांना मुंग्या होत आहेत? झाडावर चिकट पांढरा मावा पडला? ३ उपाय- जास्वंदाला येतील फुलंच फुलं

सखी : झाडं लावण्याची हौस, पण बागेची काळजी घ्यायला वेळच नाही? ही ५ 'लो मेंटेनन्स' झाडं लावा- बाग छान फुलेल!

सखी : झाडाफुलांनी छोटीशी बाल्कनी सजविण्याच्या ३ खास टिप्स, बदलून टाका बाल्कनीचं रूप चटकन- ते ही कमी पैशांत

सखी : प्लास्टिकच्या बाटलीत कोथिंबीर कशी लावायची? एक सोपी ट्रिक, १५ दिवसात येईल कोथिंबीर

सखी : झाडं भराभर वाढतात पण फुलंच येत नाहीत? स्वयंपाक घरातले ५ पदार्थ वापरा- बागेत पडेल फुलांचा सडा....

सखी : कितीही काळजी घेतली तरी कुंडीतले कडीपत्त्याचे रोप सुकतेच? ३ टिप्स - कडीपत्ता वर्षभर राहील हिरवागार

सखी : कुंडीतल्या रोपांची देठं हिरवीगार पण पानं मात्र पिवळी पडली? ३ उपाय, झाडांची पानं अकाली पिकणार नाहीत..

सखी : पावसाळ्यात कुंडीतली माती शेवाळली- हिरवीनिळी झाली? लवकर करा ३ गोष्टी, नाहीतर झाडं जातील कोमेजून

सखी : जास्वंदाला कीड लागली, फुलंच नाहीत? ३ सोपे उपाय, किड जाऊन रोप फुलायचं तर...