शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : गुलाब नुसताच वाढतो, फुलं येतच नाहीत? ४ उपाय, गुलाबाला येईल मस्त बहर...

सखी : ऐन पावसाळ्यात तुळस सुकली, पाने झडून चालली? ३ सोपे उपाय, तुळस पुन्हा बहरेल- होईल डेरेदार....

सखी : बागेला तारांचं कशाला, झाडाचंच कुंपण करा... बघा ४ उत्तम 'बाउंड्री' प्लान्ट्स, देखणी दिसेल बाग 

सखी : ढगाळ वातवरणात इनडोअर प्लांट्स कोमेजले? ३ टिप्स, झाडं फुलतील मस्त

सखी : कुंडीतल्या मातीत मिसळा ३ पदार्थ, तुमच्या छोट्याशा बागेतही फुलतील भरपूर फुलं- झाडं वाढतील जोमानं

लोकमत शेती : घरात भाजीपाल्याची बाग सुरु करताना लक्षात ठेवा 'या' महत्वाच्या गोष्टी 

सखी : ऐन पावसाळ्यात मोगरा सुकून गेला? एकही फूल नाही?; ३ सोपे उपाय, मोगऱ्याला येतील भरपूर फुलं…

सखी : पावसाळ्यात कुंडीतल्या झाडांना पाणी घालावं की नाही, किती घालावं? ४ टिप्स, बाग फुलेल हिरवीगार..

सखी : तुळस कोमेजून जाते? पानं गळतात? ४ उपाय, तुळस वाढेल जोमाने

सखी : कडीपत्ता आणला की दोन दिवसांत काळा पडतो-सुकतो? आता कुंडीतच लावा मस्त डेरेदार कडीपत्त्याचे झाड