शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : घरात आनंदी वातावरण हवं, निराशा-औदासिन्य पळवायचं? घरातच लावा ६ रोपं-वाटेल प्रसन्न

सखी : उन्हाळ्यात तुळस सुकण्याची ४ कारणं, करा खास उपाय-तुळस होईल हिरवीगार-डेरेदार

सखी : बदामाची रोपं तयार करण्याची पाहा सोपी, भन्नाट युक्ती, घरच्याघरी करावा असा आनंदी प्रयोग

सखी : लहान जागेत कुंडीतही लावता येतं लिंबाचं रोप; बघा कसं लावायचं, येतील भरपूर लिंब

सखी : गार्डनिंगसाठी खूप वेळ नाही? ९ रोपं लावा, खूप काळजी न घेताही नेहमीच राहतील हिरवीगार- फ्रेश

सखी : होम गार्डनमध्ये असायलाच हवीत ५ रोपं; बाग फुलवताना आरोग्य-सौंदर्याचाही विचार व्हायला हवा

सखी : रोपट्यांसाठी विकतचं खत कशाला? घरातलाच ओला कचरा वापरून करा परफेक्ट कंपोस्ट खत, बघा कसं करायचं

सखी : तुळस नुसतीच वाढते, डेरेदार होतच नाही? ३ सोपे उपाय - तुळस बहरेल हिरवीगार

सखी : शहाळे पिऊन झाल्यानंतर फेकून देता? अजिबात फेकू नका, पाहा भन्नाट आयडिया, करा घरात डेकोरेशन

सखी : स्ट्रेस घालवून रिफ्रेश होण्यासाठी ट्विंकल खन्ना करते १ भन्नाट उपाय... बघा तिचा व्हायरल व्हिडिओ