लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
थंडीच्या दिवसांत तुळस सुकून गेली? तुळशीला बहर येण्यासाठी करा फक्त ३ गोष्टी... - Marathi News | How to take care of tulsi plant in winter : Did the basil dry up during the cold days? Just 3 things to make green Tulsi bloom... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीच्या दिवसांत तुळस सुकून गेली? तुळशीला बहर येण्यासाठी करा फक्त ३ गोष्टी...

How to take care of tulsi plant in winter : तुळस छान डेरेदार फुलावी यासाठी तिची काळजी कशी घ्यायची याविषयी... ...

किचनमधल्या कचऱ्यापासून बनवा शुद्ध खत; खर्च न करता रोपं भराभर वाढतील-फुलंही येतील पटापट - Marathi News | How to make Pure Fertilizer Kitchen Waste Without Any Expense gardening Tips in Marathi | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :किचनमधल्या कचऱ्यापासून बनवा शुद्ध खत; खर्च न करता रोपं भराभर वाढतील-फुलंही येतील पटापट

How to make Pure Fertilizer Kitchen Waste : बाजारात शुद्ध खत खूपच महाग मिळतात. घरगुती कंपोस्टच्या माध्यमातून लोक घरच्या वेस्ट मटेरिअलचा वारप करून खत तयार करतात. ...

जास्वंदाचं रोप नुसतंच वाढतं, फुलं येतच नाहीत? महागडी खतं घालण्यापेक्षा घरीच करा १ सोपा उपाय - Marathi News | Home Remedy to grow hibiscus plant in winter : Hibiscus plant just grows, flowers do not come? Do 1 simple solution at home instead of adding expensive fertilizers | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदाचं रोप नुसतंच वाढतं, फुलं येतच नाहीत? महागडी खतं घालण्यापेक्षा घरीच करा १ सोपा उपाय

Home Remedy to grow hibiscus plant in winter : सुरुवातीला या रोपाला छान बहर येतो पण हळूहळू याची फुलं येणं बंद होतं ...

डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत... - Marathi News | Gardening Tips: Mosquito repellent plants in India, How to keep Mosquitos away, How to get rid of mosquitos using plants, Plants that helps to keep mosquitos away | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :डासांना पळवून लावणारी ६ झाडं, घराच्या आजुबाजुला लावा- डास तुमच्याकडे फिरकणारही नाहीत...

...

घरात नेमके कोणते मनी प्लांट लावावे? पाहा ५ प्रकार, मनी प्लांट वाढेल भरपूर-घरात वातावरणही प्रसन्न - Marathi News | Types of Money Plant For Home : Which type of money plant is good for home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात नेमके कोणते मनी प्लांट लावावे? पाहा ५ प्रकार, मनी प्लांट वाढेल भरपूर-घरात वातावरणही प्रसन्न

Types of Money Plant For Home : मनी प्लांट अनेकांच्या आवडत्या इन्डोर प्लांटपैकी एक आहे. ...

इतरांचा मनी प्लांट भरभर वाढतो, तुमचा वाढत नाही? किचनमधला ‘हा’ पदार्थ वापरा, मनी प्लांट होईल हिरवागार - Marathi News | Tips To Grow Money Plant Faster : Caring for Money Plants Gardening Tips How to Grow money plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इतरांचा मनी प्लांट भरभर वाढतो, तुमचा वाढत नाही? किचनमधला ‘हा’ पदार्थ वापरा, मनी प्लांट होईल हिरवागार

How to Grow money plant at home (money plant vadhvnyasathi upay) : मनी प्लांटला नेहमी भरपूर पाणी देण्याची गरज नसते. तुम्ही झाडांवर पाण्याचा स्प्रे शिंपडा. ...

कुंडीतल्या मातीला बुरशी आली- किडे झाले? १ सोपा उपाय, मातीतलं इन्फेक्शन दूर होईल- झाडं जोमात वाढतील - Marathi News | How to use turmeric powder for bacterial and fungal infection in soil, home remedies for ants and fungi in soil | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतल्या मातीला बुरशी आली- किडे झाले? १ सोपा उपाय, मातीतलं इन्फेक्शन दूर होईल- झाडं जोमात वाढतील

Gardening Tips For Improving Soil Quality: मातीला बुरशी आली असेल किंवा मातीमध्ये छोटे छोटे मातीच्याच रंगाचे किंवा चॉकलेटी रंगाचे किडे दिसू लागले असतील तर हा उपाय करून पाहा (bacterial and fungle infection in soil).... ...

स्वयंपाक घरातल्या ओल्या कचऱ्याचा झाडांसाठी करा 'असा' खास वापर- फळाफुलांनी बहरून जाईल बाग - Marathi News | How to use kitchen waste for plants? Best use of kitchen waste for gardening, How to make homemade fertilizers for plants, plant fertilizer from kitchen waste | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वयंपाक घरातल्या ओल्या कचऱ्याचा झाडांसाठी करा 'असा' खास वापर- फळाफुलांनी बहरून जाईल बाग

How To Use Kitchen Waste For Plants?: स्वयंपाक घरात तयार होणाऱ्या ओल्या कचऱ्याचा झाडांसाठी एका खास पद्धतीने वापर केला तर मग झाडांना इतर कोणतं खत देण्याची गरजच उरणार नाही....(How to make homemade fertilizers for plants) ...