लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
थंडीत कुंडीतल्या रोपांना भरभरुन फुलं येण्यासाठी बेकींग सोडाचा असा करा वापर, बाग फुलेल मस्त-हिरवीगार - Marathi News | 3 effective remedies of baking Soda for plant : Use baking soda to make potted plants bloom in winter, the garden will be lush and green. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत कुंडीतल्या रोपांना भरभरुन फुलं येण्यासाठी बेकींग सोडाचा असा करा वापर, बाग फुलेल मस्त-हिरवीगार

3 effective remedies of baking Soda for plant : स्वयंपाकात, साफसफाईच्या कामांमध्ये वापरला जाणारा बेकींग सोडा हा रोपांना संजीवनी देणारा ठरतो. ...

जास्वंदाला फुलं कमी-पानं फार येतात, मुंग्या लागतात? ३ ट्रिक्स, जास्वंदाच्या फुलांनी बहरेल बाल्कनी - Marathi News | How to Grow Hibiscus Plant at Home : Hacks To Get More Hibiscus Flowers On Your Plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जास्वंदाला फुलं कमी-पानं फार येतात, मुंग्या लागतात? ३ ट्रिक्स, जास्वंदाच्या फुलांनी बहरेल बाल्कनी

How to Grow Hibiscus Plant at Home : जास्वंदाचे रोप लावताना काही सोप्या स्टेप्स फॉलो केल्या तर तुमचं काम अधिकच सोपं होईल आणि फुलझाडांची वाढ चांगली होईल. ...

कुंडीमध्ये मेथीची भाजी लावणं अगदी सोपं- फक्त १ काम करा आणि दररोज घरची फ्रेश मेथी खा - Marathi News | How to grow methi or fenugreek in home garden , just 1 step to grow methi in your garden, Simplest way for growing methi in home garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीमध्ये मेथीची भाजी लावणं अगदी सोपं- फक्त १ काम करा आणि दररोज घरची फ्रेश मेथी खा

Gardening Tips For Growing Methi in Home Garden: घरच्या बागेत पालेभाज्या लावायच्या असतील तर हिवाळा हा अगदी उत्तम ऋतू आहे. त्यातल्या त्यात मेथी लावणं तर अगदी सोपं. म्हणूनच पाहा कुंडीमध्ये मेथी कशी लावायची....(just 1 step to grow fenugreek in your gard ...

बाग नेहमीच हिरवीगार राहण्यासाठी 'हा' पदार्थ नियमितपणे झाडांना द्या- इतर कोणत्याही खताची गरजच नाही - Marathi News | How to keep your garden always green, Best homemade fertilizer for plants growth, remedies for getting more flowers, how to use yeast for plant's growth | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बाग नेहमीच हिरवीगार राहण्यासाठी 'हा' पदार्थ नियमितपणे झाडांना द्या- इतर कोणत्याही खताची गरजच नाही

...

कुंडीत लावलेल्या झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं... २ सोपे उपाय- टपोऱ्या फुलांनी बघा कसं बहरून जाईल झाड - Marathi News | Gardening tips to get lots of Flowering to Your marigold Plants, Remedies to get big size flowers to marigold or zendu plant, 1 secret to have more blooms in the garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीत लावलेल्या झेंडूच्या रोपाला येतील भरपूर फुलं... २ सोपे उपाय- टपोऱ्या फुलांनी बघा कसं बहरून जाईल झाड

Gardening Tips To Get Lots Of Flowers To Marigold Plants: कुंडीत लावलेल्या झेंडूच्या रोपाची चांगली वाढ होत नसेल किंवा त्याला भरपूर फुलं येत नसतील, तर हा एक सोपा उपाय करून पाहा.. टपोऱ्या फुलांनी बहरून जाईल इवलंसं झाड. ...

झाडांना महिनोंमहिने फुलंच येत नाहीत? ४ पदार्थ वापरून करा खास उपाय, १५ दिवसांतच फुलांनी बहरेल बाग - Marathi News | Gardening tips to get more flowers naturally,1 Secret to have more blooms in the garden, home remedies to get maximum flowers to flowering plants | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाडांना महिनोंमहिने फुलंच येत नाहीत? ४ पदार्थ वापरून करा खास उपाय, १५ दिवसांतच फुलांनी बहरेल बाग

Gardening Tips To Get More Flowers Naturally: गुलाब, जास्वंद, मधुमालती अशा फुलझाडांना कधीकधी फुलंच येत नाही. असं तुमच्याही झाडांच्या बाबतीत होत असेल तर हा एक सोपा घरगुती उपाय करून पाहा. ...

झाडाची पानं सुकली- सारखी गळतात? २ पदार्थ वापरून घरीच तयार करा औषध- झाडं होतील हिरवीगार - Marathi News | Gardening tips to treat leaf loss and yellowing of leaves, How to stop leaf loss, Home remedies to reduce leaf loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाडाची पानं सुकली- सारखी गळतात? २ पदार्थ वापरून घरीच तयार करा औषध- झाडं होतील हिरवीगार

Gardening Tips To Treat Leaf Loss: झाडाची पानं सुकत चालली असतील आणि पिवळी पडून गळून जात असतील तर हा एक घरगुती उपाय करून पाहा. ...

गच्चीवरच्या बगिच्यासाठी ‘हायड्रोफोनिक्स’ खरंच फायद्याचे आहे? - Marathi News | Is 'Hydroponics' Really Worth for urban farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गच्चीवरच्या बगिच्यासाठी ‘हायड्रोफोनिक्स’ खरंच फायद्याचे आहे?

शहरी शेती म्हणजेच, गॅलरी, गच्चीवरील बागेत हायपोनिक्स म्हणजेच मातीविना शेती तंत्राने भाजीपाला लागवडीचे अनेकांना आकर्षण असते. त्यात कितपत तथ्य आहे, जाणून घेऊ या. ...