शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : पावसाळ्यासाठी 'असं' तयार करून ठेवा तुमचं टेरेस गार्डन... 7 खास टिप्स, झाडं राहतील निरोगी, वाढतील फास्ट 

सखी : घरात कुंडीतही लावता येईल मेथी-कोथिंबीर; हिरवीगार भाजी किचन गार्डनमध्ये-पहा सोपी पद्धत

सखी : कडक उन्हामुळे तुळस वाळून गेली? तुळस ताजी, टवटवीत राहण्यासाठी ५ उपाय

सखी : How to Grow Tomatoes at Home : कुंडीत लावा टोमॅटो, लालचुटुक टोमॅटो घरच्याघरी- महाग झाले तरी चिंता नाही

सखी : How To Grow Tej Patta Plant At Home : घरीच सोप्या पद्धतीनं तमालपत्राचं रोप लावा; कोणत्याही खर्चाशिवाय मिळेल भरपूर तमालपत्र

सखी : Gardening Tips: मे महिन्यात उन्हाच्या कडाक्यात ७ गोष्टी करणं टाळा, झाडांसाठी ठरतील धोकादायक 

सखी : Home Gardening Ideas : नारळाच्या करवंटीपासून करा गार्डन डेकोरेशन; ५ आयडिया, घर-गार्डन दोन्हीही दिसेल आकर्षक, फ्रेश

सखी : Gardening Tips : घरात कुंडीतच लावा 3 बहुगुणी औषधी वनस्पती; उत्तम घरगुती औषध, डॉक्टरकडे जाण्यापूर्वीचा प्रथमोपचार

सखी : How To Grow Lemon Plant: कुंडीतल्या झाडालाही येतात रसरशीत लिंबू! तज्ज्ञांचा सल्ला, करा फक्त ५ गोष्टी 

सखी : घरी स्नेक प्लान्ट आहे? करा त्यापासून असे भन्नाट क्राफ्ट.. बघा एक से एक आयडिया