लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
घराच्या बाल्कनीत लावा सुंदर क्लाईंबिग प्लांट्स; खर्च १०० रूपयांपेक्षा कमी, वेलींनी सजेल घर - Marathi News | Best climbing plants for front of house : Climbing Plants Great for Indian Balconies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घराच्या बाल्कनीत लावा सुंदर क्लाईंबिग प्लांट्स; खर्च १०० रूपयांपेक्षा कमी, वेलींनी सजेल घर

Best climbing plants for front of house (Gharat konti zade lavavi) : क्लाईंबिंग प्लांट्स लावण्यासाठी तुम्हाला मोठ्या आकाराची कुंडी, खत, माती, बियाणे आणि पाण्याची आवश्यकता असेल. ...

बाल्कनीत लावलेल्या टोमॅटोच्या रोपलाही येऊ शकतात भरपूर टोमॅटो, बघा कुंडीमध्ये कसं लावायचं रोप.... - Marathi News | How to grow tomato in terrace garden, Tomato plantation in home garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाल्कनीत लावलेल्या टोमॅटोच्या रोपलाही येऊ शकतात भरपूर टोमॅटो, बघा कुंडीमध्ये कसं लावायचं रोप....

Gardening Tips For Tomato Plants: कुंडीमध्ये टोमॅटोचं रोप लावणं सोपं आहे. ते कसं लावायचं, त्याची काय काळजी घ्यायची ते आता पाहूया... ...

पुदिना विकत आणला की वाया जातो? कुंडीत लावा, ३ सोप्या स्टेप्स- हवा तेव्हा ताजा पुदिना मिळेल - Marathi News | How to grow pudina or mint in terrace garden? 3 steps to grow pudina in your home garden, Gardening Tips for pudina | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुदिना विकत आणला की वाया जातो? कुंडीत लावा, ३ सोप्या स्टेप्स- हवा तेव्हा ताजा पुदिना मिळेल

Gardening Tips: पुदिना घरच्याघरी एका पसरट कुंडीमध्ये वाढवणं खूप सोपं आहे. ते कसं ते आता पाहूया (How to grow pudina or mint in terrace garden?)... ...

दिवाळीत हिरव्यागार रोपांनी घर सजविण्यासाठी ४ इनडोअर प्लांटस, बघा कसा बदलून जाईल घराचा लूक - Marathi News | 4 indoor plants to decorate the house with green plants on Diwali, see how the look of the house will change | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत हिरव्यागार रोपांनी घर सजविण्यासाठी ४ इनडोअर प्लांटस, बघा कसा बदलून जाईल घराचा लूक

4 Indoor Plnats for home decoration in Diwali : घरात रोपं लावायची हे जरी खरं असलं तरी ती रोपे कोणती असायला हवीत आणि त्याचे फायदे याविषयी माहिती हवी ...

सुट्टी निमित्त घराबाहेर असताना घरच्या झाडांना पाणी कोण घालणार अशी चिंता सतावते ? घ्या १ सोपी ट्रिक, झाड राहतील फ्रेश... - Marathi News | Making A Plastic Bottle Irrigator For Plants, Plant watering tool made of plastic bottles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुट्टी निमित्त घराबाहेर असताना घरच्या झाडांना पाणी कोण घालणार अशी चिंता सतावते ? घ्या १ सोपी ट्रिक, झाड राहतील फ्रेश...

How to Make a Drip Irrigator from a Plastic Bottle : काहीवेळा सुट्टी निमित्ताने घरातील सगळेचजण एकत्रित बाहेर पडले तर झाडांना पाणी कोण घालणार हा प्रश्न पडतो, यासाठीच हा सोपा उपाय... ...

बघा छोट्याशा कुंडीत कशी लावायची कोथिंबीर, एकदम सोपी पद्धत- रोजच खाता येईल घरची ताजी कोथिंबीर - Marathi News | How to grow dhaniya or kothimbir in a small pot, Gardening tips for dhaniya | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बघा छोट्याशा कुंडीत कशी लावायची कोथिंबीर, एकदम सोपी पद्धत- रोजच खाता येईल घरची ताजी कोथिंबीर

How to Grow Dhaniya In a Small Pot: फक्त ३ गोष्टी लक्षात ठेवा, घरच्याघरी एखाद्या कुंडीत कोथिंबीर (kothimbir) लावणं अगदी सोपं आहे. ...

कुंडीतला कडीपत्ता भरभर वाढण्यासाठी करा १ सोपी ट्रिक; कडीपत्त्याला येईल हिरवागार बहर - Marathi News | Best Home made Fertilizer for kadi patta : Do 1 simple trick to grow kadi patta in pot; Kadipatta will have a green bloom | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुंडीतला कडीपत्ता भरभर वाढण्यासाठी करा १ सोपी ट्रिक; कडीपत्त्याला येईल हिरवागार बहर

Best Home made Fertilizer for kadi patta : कडीपत्ता कसा लावायचा आणि त्यासाठी आवश्यक असणारे खत घरीच कसे तयार करायचे पाहूया... ...

झाडांना फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा ५ रुपयांचा ‘हा’ पदार्थ; गुलाब-जास्वंदाला लागतील फुलंच फुलं - Marathi News | Tips for Longer Lasting Rose and Hibiscus Blooms : 5 Rupee Hack To Get More Hibiscus & Rose Flowers On Plant | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झाडांना फुलंच येत नाहीत? मातीत मिसळा ५ रुपयांचा ‘हा’ पदार्थ; गुलाब-जास्वंदाला लागतील फुलंच फुलं

Tips for Longer Lasting Rose and Hibiscus Blooms (Gardening Tips) : फुलांच्या चांगल्या वाढीसाठी काही सोपे उपाय पाहूया. ...