शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : How To Plant Mangos At Home : घरातल्या कुंडीत लावता येईल का आंब्याचं झाड? तज्ज्ञ सांगतात, बघा नक्की कसं ते...

सखी : प्रियांका चोप्राने फुलवलंय सुंदर किचन गार्डन! पाहा तिनं बागेत काय काय लावलंय?

सखी : रिक्षेतच लावली डझनभर झाडं, गार्डनमध्ये बसल्याचा प्रवाशांना आनंद! बघा त्या रिक्षेची झलक

सखी : चिमण्यांसाठी खास बाग, आपल्या अंगणात ऐकू येईल चिमण्यांचा चिवचिवाट! करा ३ सोपे उपाय

सखी : भाजून काढणाऱ्या उन्हात तुळस सुकू लागली? तुळस टवटवीत- हिरवीगार ठेवण्यासाठी करा 4 गोष्टी

सखी : पुण्यातल्या महिलांनी सुरू केली हिरव्यागार रोपांची सुंदर भिशी, हिरवा कोपरा फुलवणारा कल्पक प्रयोग

सखी : Plant Care In Summer: उन्हाळ्यात कुंडीतील माती ओलसर ठेवण्यासाठी ३ उपाय... कमी पाण्यातही झाडे जगतील छान!

सखी : सुगंधाकडे नेणारी पायवाट, 'त्या फुलांच्या गंधकोषी' घेऊन जाणारा एक सुंदर अनुभव!

सखी : DIY: महागडे हँगिंग प्लॅन्टर विकत कशाला आणायचे? घरच्याघरी बनवा देखणे प्लॅन्टर, जुन्या वस्तुंना सुंदर रूप

सखी : Gardening Tips: नर्सरीतून आणलेलं रोप कुंडीत लावताना लक्षात ठेवा १० गोष्टी, रोप जगेल छान