लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बागकाम टिप्स

Gardening Tips in Marathi

Gardening tips, Latest Marathi News

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.
Read More
तुळस कोमेजून जाते? पानं गळतात? ४ उपाय, तुळस वाढेल जोमाने - Marathi News | How To Grow Tulsi Plant Faster - Plant Care Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तुळस कोमेजून जाते? पानं गळतात? ४ उपाय, तुळस वाढेल जोमाने

How To Grow Tulsi Plant Faster - Plant Care Tips तुळशीला नियमित पाणी घालून देखील सुकते? करून पाहा ४ उपाय.. ...

कडीपत्ता आणला की दोन दिवसांत काळा पडतो-सुकतो? आता कुंडीतच लावा मस्त डेरेदार कडीपत्त्याचे झाड - Marathi News | How To Grow Fresh Curry Leaves at Home : After 2 days of bringing kadipatta, it turns black, withers, grow fresh, green kadipatta at your doorstep. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कडीपत्ता आणला की दोन दिवसांत काळा पडतो-सुकतो? आता कुंडीतच लावा मस्त डेरेदार कडीपत्त्याचे झाड

How To Grow Fresh Curry Leaves at Home : पाहूयात घरच्या घरी कडीपत्त्याचे रोप लावण्याची सोपी पद्धत ...

घरात आनंदी वातावरण हवं, निराशा-औदासिन्य पळवायचं? घरातच लावा ६ रोपं-वाटेल प्रसन्न - Marathi News | Air purifying and low maintenance Plants Gardening Tips : Do you want a small garden at home, but do not have time to pay attention to it? Plant in the room, 6 plants that purify the air.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरात आनंदी वातावरण हवं, निराशा-औदासिन्य पळवायचं? घरातच लावा ६ रोपं-वाटेल प्रसन्न

Air purifying and low maintenance Plants Gardening Tips : घरातील हवा शुद्ध करण्यासाठी उपयुक्त घराची शोभा वाढवणारी रोपं.. ...

उन्हाळ्यात तुळस सुकण्याची ४ कारणं, करा खास उपाय-तुळस होईल हिरवीगार-डेरेदार - Marathi News | How to Take Care of Tulsi Basil Plant at Home : Did the basil dry up completely in the summer? 4 causes and remedies for wilting, basil will stay fresh-green... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात तुळस सुकण्याची ४ कारणं, करा खास उपाय-तुळस होईल हिरवीगार-डेरेदार

How to Take Care of Tulsi Basil Plant at Home : काही कारणांनी तुळस सुकून गेल्यावर तिला पहिल्यासारखा बहर येण्यासाठी कोणत्या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायचे याविषयी... ...

बदामाची रोपं तयार करण्याची पाहा सोपी, भन्नाट युक्ती, घरच्याघरी करावा असा आनंदी प्रयोग - Marathi News | How to grow an almond plant at home : Best & Easy Method to grow an Almond tree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बदामाची रोपं तयार करण्याची पाहा सोपी, भन्नाट युक्ती, घरच्याघरी करावा असा आनंदी प्रयोग

Best & Easy Method to grow an Almond tree : बदाम खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. यामुळे शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. बदामामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि मॅग्नेशियम असतात, ज्यामुळे थकवा दूर होतो.   ...

लहान जागेत कुंडीतही लावता येतं लिंबाचं रोप; बघा कसं लावायचं, येतील भरपूर लिंब - Marathi News | Gardening Tips: How to plant lemon or lime tree at home? Garden hacks for lime tree  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लहान जागेत कुंडीतही लावता येतं लिंबाचं रोप; बघा कसं लावायचं, येतील भरपूर लिंब

How to Plant Lemon or Lime Tree In a Pot: घराभोवती मोठं अंगण नसेल तर आकाराने थोड्या मोठ्या असणाऱ्या कुंडीतही लिंबाचं रोप लावता येतं. ...

गार्डनिंगसाठी खूप वेळ नाही? ९ रोपं लावा, खूप काळजी न घेताही नेहमीच राहतील हिरवीगार- फ्रेश - Marathi News | 9 household plants for terrace garden that grows very well with Low or minimum maintenance | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गार्डनिंगसाठी खूप वेळ नाही? ९ रोपं लावा, खूप काळजी न घेताही नेहमीच राहतील हिरवीगार- फ्रेश

होम गार्डनमध्ये असायलाच हवीत ५ रोपं; बाग फुलवताना आरोग्य-सौंदर्याचाही विचार व्हायला हवा - Marathi News | Home Gardening Tips : 5 must have plants in home garden; Health and beauty should also be considered while decorating the garden | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :होम गार्डनमध्ये असायलाच हवीत ५ रोपं; बाग फुलवताना आरोग्य-सौंदर्याचाही विचार व्हायला हवा

Home Gardening Tips : होम गार्डन सजवताना आपल्याला उपयुक्त अशा रोपांची त्यामध्ये आवर्जून निवड करायला हवी. ...