शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

बागकाम टिप्स

घरगुती बागकाम Gardening Tips करताना फुलझाडं, भाज्या इतर रोपट्यांची वाढ चांगली होण्यासाठी काळजी घ्यावी लागते. बागकाम हे वनस्पती लावण्याची, जगविण्याची, वाढविण्याची व निगा राखण्याची एक पद्धत आहे. घरात किंवा बागेत वनस्पती या फुलांसाठी, फळांसाठी व शोभेसाठी लावल्या जातात. झाडांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी, अनुकूल वातावरण ठरवण्यासाठी बागकाम टिप्स महत्वाच्या ठरतात.

Read more

सखी : गुलाबाच्या झाडावर किड पडली, फुलं फार कमी येतात? हे उपाय करा, गुलाबाचे झाड छान बहरेल!

सखी : फुल और कांटे! आठवा, कधी तुम्ही शेवटचा मातीत हात घातला, किती झाडं ओळखता येतात?

सखी : कुंडीतल्या मातीला वाळवी लागली, झाडं सुकून चालली? खराब झाली म्हणून माती फेकू नका, 'हे' उपाय करा..

सखी : हरितालिकेच्या पुजेत रुईचे फुल वाहताय? रुईचे फुल आरोग्यासाठी फार महत्त्वाचे, फायदे वाचून वाहा फुल

सखी : Gardening Tips : सुकलेल्या तुळशीला नेहमी हिरवीगार ठेवण्यासाठी 'या' टिप्स वापरा; वर्षानुवर्ष खराब होणार नाही रोप