लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौरी लंकेश हत्या प्रकरण

गौरी लंकेश हत्या प्रकरण

Gauri lankesh murder, Latest Marathi News

गौरी लंकेश हत्येत सहभागाचा आरोप करणाऱ्या गुहांना भाजपाची नोटीस  - Marathi News | BJP notice to caves accused of involvement in murder of Gauri Lankesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौरी लंकेश हत्येत सहभागाचा आरोप करणाऱ्या गुहांना भाजपाची नोटीस 

बंगळुरु, दि. १२ - गौरी लंकेश यांच्या हत्येला आठवडा पूर्ण होत आला तरी त्यांच्या हत्येनंतर सुरू झालेले वाद आणि आरोप- प्रत्यारोपाचे सत्र थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. प्रसिद्ध इतिहासकार रामचंद्र गुहा यांना भाजपाने आता नोटीस बजावली आहे. लंकेश यांच्या हत् ...

‘..तर भारताला अंधाराचे दिवस दिसतील’ - Marathi News |  'India will see dark days' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘..तर भारताला अंधाराचे दिवस दिसतील’

भारतात होत असलेल्या पत्रकारांच्या व उदारमतवाद्यांच्या हत्यांची वाढती संख्या पाहता या देशातील लोकशाही अंधाराच्या दिशेने वाटचाल करू लागली आहे असे म्हटले पाहिजे.’ न्यूयॉर्क टाइम्स या जगाच्या मानसिकतेवर अधिराज्य गाजविणाऱ्या सुप्रसिद्ध अमेरिकन देैनिकाचा ह ...

- ही द्वेषाची वावटळ लोकशाही नष्ट करेल - Marathi News | - The whistle of hatred will destroy democracy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :- ही द्वेषाची वावटळ लोकशाही नष्ट करेल

नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश..! या चौघांमध्ये एक समानता होती. या चारही व्यक्ती मुक्त विचारांच्या होत्या व चारहीजण आपले विचार कोणाचाही मुलाहिजा न बाळगता रोखठोकपणे व्यक्त करत असत. गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर सोशल ...

गौरी लंकेश हत्या: हा माझा भारत नाही; ए. आर. रेहमानची उद्विग्न प्रतिक्रिया - Marathi News | Gauri Lankesh murder: This is not my India; A. R. Rehman's troubled reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौरी लंकेश हत्या: हा माझा भारत नाही; ए. आर. रेहमानची उद्विग्न प्रतिक्रिया

ऑस्कर पुरस्कार विजेते प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांनी बंगळुरूत झालेल्या  पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर दुःख व्यक्त करत हा माझा भारत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. ...

संघ, भाजपाविरोधात लिहिले नसते, तर गौरी लंकेश जिवंत राहिल्या असत्या, भाजपा आमदाराचे वक्तव्य; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल - Marathi News | If the Sangh had not written against the BJP, then Gauri Lankesh could have survived, BJP's statement of BJP; Complaint filed in the police station | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघ, भाजपाविरोधात लिहिले नसते, तर गौरी लंकेश जिवंत राहिल्या असत्या, भाजपा आमदाराचे वक्तव्य; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

कन्नड पत्रकार गौरी लंकेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपाविरोधात लिखाण केले नसते तर कदाचित आज त्या जिवंत असत्या, असे वक्तव्य भारतीय जनता पार्टीचे आमदार डी. एन. जीवराज यांनी केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. ...

पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यांस दहा लाख रुपयांचे बक्षीस - Marathi News | A million-rupee prize for the informers of journalist Gauri Lankesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांची माहिती देणाऱ्यांस दहा लाख रुपयांचे बक्षीस

पत्रकार गौरी लंकेश यांच्या झालेल्या निर्घृण हत्येनंतर देशभरात संतापाची लाट उसळलेली आहे. हत्येला चार दिवस उलटले तरी त्यांच्या खुन्यांचा सुगावा पोलिसांना लागलेला नाही. त्यामुळे आता लंकेश यांच्या हत्येबाबत तसेच त्यांच्या खुन्यांविषयी माहिती देणाऱ्यास दह ...

संघाच्या वाटेला गेल्या नसत्या, तर आज गौरी जिवंत राहिल्या असत्या- भाजपा आमदार - Marathi News | Had not been written against the Sangh, today Gauri would have survived - BJP MLA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संघाच्या वाटेला गेल्या नसत्या, तर आज गौरी जिवंत राहिल्या असत्या- भाजपा आमदार

गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर भाजपा आमदारांनं त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केलं आहे. 'गौरी लंकेश नेहमीच स्वयंसेवक संघ आणि भाजपाविरोधात गरळ ओकत होत्या. अनेकदा त्या भाजपाच्या विरोधातही लिहायच्या. स्वयंसेवकांच्या एवढ्या हत्या झाल्या त्याविरोधात त्या ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखाद्याला ट्विटरवर फॉलो करणे हे त्याचं कॅरॅक्टर सर्टिफिकेट नाही - भाजपा - Marathi News | Prime Minister Narendra Modi does not have a character certificate to follow him on Twitter - BJP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एखाद्याला ट्विटरवर फॉलो करणे हे त्याचं कॅरॅक्टर सर्टिफिकेट नाही - भाजपा

ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येला योग्य ठरवत अश्लिल भाषेत टिप्पणी करणा-या व्यक्तीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विटरवर फॉलो करत असल्याने विरोधकांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होतं ...