लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाम नबी आझाद

Ghulam Nabi Azad Latest News

Ghulam nabi azad, Latest Marathi News

गुलाम नबी आझाद हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे एक राजकारणी आहेत आणि ते आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री होते. सध्या ते राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून काम करतात.
Read More
काँग्रेस पक्षश्रेष्ठी अन् असंतुष्ट गटात समेट?; खरगे यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट - Marathi News | Ghulam Nabi Azad meeting Sonia Gandhi is a good sign, says Mallikarjun Kharge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस पक्षश्रेष्ठी अन् असंतुष्ट गटात समेट?; खरगे यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर खरगे यांनी आझाद यांच्याबद्दल ‘सकारात्मक’ मत व्यक्त केल्याने पक्षश्रेष्ठी व असंतुष्ट गटात समेट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  ...

नेतृत्वावर कोणताही प्रश्नच नव्हता; सोनिया गांधींच्या भेटीनंतर गुलाम नबी आझाद यांची प्रतिक्रिया - Marathi News | congress president sonia gandhi meets party rebels ghulam nabi azad g23 10 janpath | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेतृत्वावर कोणताही प्रश्नच नव्हता; सोनिया गांधींच्या भेटीनंतर गुलाम नबी आझाद यांची प्रतिक्रिया

Ghulam Nabi Azad meets Sonia Gandhi : जी २३ गटाच्या नेत्यांच्या बैठकीनंतर या गटातील प्रमुख नेते गुलाम नबी आझाद यांनी शुक्रवारी सोनिया गांधी यांची भेट घेतली. ...

नेतृत्वाच्या मुद्यावर संघर्ष नाही; आज काश्मिरात परिस्थिती चांगली नाही - गुलाम नबी आझाद - Marathi News | There is no conflict over leadership; Today the situation is not good in Kashmir says Ghulam Nabi Azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नेतृत्वाच्या मुद्यावर संघर्ष नाही; आज काश्मिरात परिस्थिती चांगली नाही - गुलाम नबी आझाद

मोदी सरकारने पद्मभूषण पुरस्कार जाहीर केल्यानंतर चर्चेच्या केंद्रस्थानी राहिलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची ‘लोकमत’चे नॅशनल एडिटर हरीश गुप्ता यांनी घेतलेली विशेष मुलाखत... ...

Padma Awards 2022: “ते आझाद राहू इच्छितात, कुणाचे गुलाम नाही”; पद्म पुरस्कारावरुन काँग्रेसमध्येच महाभारत - Marathi News | tension sparred in congress after ghulam nabi azad declared padma awards 2022 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ते आझाद राहू इच्छितात, कुणाचे गुलाम नाही”; पद्म पुरस्कारावरुन काँग्रेसमध्येच महाभारत

Padma Awards 2022: गुलाम नबी आझाद यांना जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारानंतर काँग्रेसमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहे. ...

Jammu Kashmir: फारुख अब्दुल्लांसह 'या' चार माजी मुख्यमंत्र्यांना धक्का, सुरक्षेत होणार कपात - Marathi News | Jammu Kashmir: security would be reduced of Four former chief ministers of Jammu Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir: फारुख अब्दुल्लांसह 'या' चार माजी मुख्यमंत्र्यांना धक्का, सुरक्षेत होणार कपात

जम्मू-काश्मीरमधील चार माजी मुख्यमंत्र्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय लवकरच घेतला जाऊ शकतो. ...

लोक आपल्या इच्छेनं धर्मांतर करतायत, तलवारीच्या जोरावर नाही : गुलाम नबी आझाद - Marathi News | jammu kashmir people poverty maharajas rule better than present govt says ghulam nabi azad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोक आपल्या इच्छेनं धर्मांतर करतायत, तलवारीच्या जोरावर नाही : गुलाम नबी आझाद

लोकांनी फुटीरतावादी राजकारणाला बळी पडू नये, आझाद यांचं वक्तव्य. ...

नवा पक्ष स्थापन करणार का?; गुलाम नबी आझाद म्हणाले, "राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही" - Marathi News | when what will happen in politics cannot be said ghulam nabi azad said on the question of forming a new party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवा पक्ष स्थापन करणार का?; आझाद म्हणाले, "राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही"

Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद हे आपला नवा पक्ष स्थापन करण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. ...

Ghulam Nabi Azad: अमरिंदर सिंगनंतर गुलाम नबी ‘आझाद’ होण्याची शक्यता; काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवीन पक्ष स्थापन करणार?   - Marathi News | ghulam nabi azad is giddy with the crowd of rallies can leave congress and form his new party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमरिंदर सिंगनंतर गुलाम नबी ‘आझाद’ होण्याची शक्यता; काँग्रेसला सोडचिठ्ठी देत नवीन पक्ष स्थापन करणार?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) पक्षाला सोडचिठ्ठी देऊन नवीन पक्ष स्थापन करणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. ...