लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
गोवा निवडणूक; फडणवीसांचा मनधरणीत जातोय वेळ - Marathi News | BJP leader Devendra Fadnavis time is passing in the entreaty in Goa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोवा निवडणूक; फडणवीसांचा मनधरणीत जातोय वेळ

संघाची मंडळी तर अद्याप प्रचाराला घराबाहेर पडलेली नाही. त्यामुळे या पक्षातील नाराज नेते-पदाधिकाऱ्यांची मनधरणी करून त्यांना प्रचारात सक्रिय करण्यातच फडणवीसांचा वेळ जातो आहे.  ...

Goa Election 2022 Nitin Gadkari : ... तर पेट्रोलची गरजच भासणार नाही, काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल : नितीन गडकरी  - Marathi News | Goa Election 2022 Nitin Gadkari said after electic vehicles there will be no need for petrol Congress misleads people | Latest goa News at Lokmat.com

गोवा :... तर पेट्रोलची गरजच भासणार नाही, काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल : नितीन गडकरी 

गडकरी यांनी काँग्रेसवर निशाणा साधत काँग्रेसकडून लोकांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोपही केला. ...

Goa Election 2022 : दिगंबर कामत हे तर रिजेक्टेड माल : मुख्यमंत्री प्रमोद सावंत  - Marathi News | goa cm dr pramod sawant slams congress candidates criticizes digambar kamath goa election said bjp will win | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामत हे तर रिजेक्टेड माल : मुख्यमंत्री प्रमोद सावंत 

बाबू आजगावकर पुन्हा उपमुख्यमंत्री, दामू नाईक यांना मंत्रिपद देणार ...

PM Modi in Rajyasabha : ...तर गोवा स्वातंत्र्यानंतर १५ वर्षे पारतंत्र्यात राहिला नसता, पंतप्रधान मोदींचा नेहरूंवर निशाणा - Marathi News | PM Modi in Rajyasabha: ... then Goa would not have remained in parochialism for 15 years after independence, PM Modi targets Nehru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर गोवा स्वातंत्र्यानंतर १५ वर्षे पारतंत्र्यात राहिला नसता, पंतप्रधान मोदींचा नेहरूंवर निशाणा

PM Narendra Modi in Rajya Sabha : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर बोलताना  गोव्यातील निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस आणि देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यावर निशाणा साधला. ...

गोव्यातील मतदारांना ‘आप’च्या दिल्लीतील ‘कामगिरी’ची भुरळ; मतदार म्हणतात...  - Marathi News | Voters in Goa are fascinated by AAP's 'performance' in Delhi; Voters say last chance to congress party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यातील मतदारांना ‘आप’च्या दिल्लीतील ‘कामगिरी’ची भुरळ; मतदार म्हणतात... 

गोव्यात परप्रांतीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील बहुतांश गोव्याचे मतदार नाहीत; परंतु त्यांनीही गोव्यासाठी ‘आप’लाच पसंती दर्शविली आहे. पंजाब, उत्तरप्रदेशातही आप बाजी मारेल, असे या परप्रांतीयांना वाटते. ...

Goa Election 2022: काँग्रेसकडून रिजेक्टेड उमेदवार निवडणूक रिंगणात; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा टोला - Marathi News | goa election 2022 cm pramod sawant criticised congress and said gave candidates which rejects govekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काँग्रेसकडून रिजेक्टेड उमेदवार निवडणूक रिंगणात; मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा टोला

Goa Election 2022: यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २२ जागा हे घोषवाक्य सत्यात उतरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. ...

Goa Election 2022: कुणालाही स्पष्ट बहुमत नाही, गोव्यात होणार अटीतटीची लढत; सर्व्हेतील अंदाज  - Marathi News | goa election 2022 abp and c voter survey final opinion poll know about vote sharing and other important things | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कुणालाही स्पष्ट बहुमत नाही, गोव्यात होणार अटीतटीची लढत; सर्व्हेतील अंदाज

Goa Election 2022: गोवेकरांनी दिलेल्या कौलानुसार भाजपच्या दोन नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच होऊ शकते. जाणून घ्या... ...

Goa Election 2022: “गोवेकरांच्या भविष्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, फक्त सत्तेत राहणे हेच भाजपचे ध्येय”: प्रियंका गांधी - Marathi News | goa election 2022 congress priyanka gandhi criticised bjp in goa visit | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“गोवेकरांच्या भविष्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची, फक्त सत्तेत राहणे हेच भाजपचे ध्येय”: प्रियंका गांधी

Goa Election 2022: गोवेकरांच्या परवानगीशिवाय एकही प्रकल्प काँग्रेस करणार नाही, असे आश्वासन प्रियंका गांधी यांनी दिले. ...