लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

नोकऱ्यांची विक्री, कारवाईचा धडाका; मुख्यमंत्र्यांमुळे अद्दल, आणखी तिघांवर गुन्हा - Marathi News | sales of jobs cm pramod sawant in action crime against three more | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकऱ्यांची विक्री, कारवाईचा धडाका; मुख्यमंत्र्यांमुळे अद्दल, आणखी तिघांवर गुन्हा

काणकोण तालुक्यातील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

विकास प्रकल्पांबाबत नागरिकांना विश्वासात घ्या; माजी केंद्रीय सुरेश मंत्री प्रभू यांची सूचना - Marathi News | take citizens into confidence regarding development projects suggestion of suresh prabhu | Latest goa News at Lokmat.com

गोवा :विकास प्रकल्पांबाबत नागरिकांना विश्वासात घ्या; माजी केंद्रीय सुरेश मंत्री प्रभू यांची सूचना

कायद्यात तशी तरतूद असून, हा नियम गोव्यालाही लागू होतो, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.  ...

सत्तरी तालुका भाजपमय, ४४ हजार सदस्य; पूर्ण गोव्यात वाळपई पहिल्या क्रमांकावर - Marathi News | 44 thousand bjp members in sattari and valpoi is number one in whole goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सत्तरी तालुका भाजपमय, ४४ हजार सदस्य; पूर्ण गोव्यात वाळपई पहिल्या क्रमांकावर

गेल्या आठवड्यात चाळीस हजारांचा टप्पा भाजप सदस्य नोंदणी मोहीमेने सत्तरीत गाठला होता. ...

मंत्र्यांना आश्चर्याचा धक्का; प्रेमेंद्र शेट यांची डिचोलीत तक्रार - Marathi News | whatsapp message shock to the ministers goa and complaint by premendra shet in bicholim | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मंत्र्यांना आश्चर्याचा धक्का; प्रेमेंद्र शेट यांची डिचोलीत तक्रार

रवी, माविन, काब्राल, जीत व अन्य आमदारांच्याही व्हॉट्सअॅपवरून पैसे मागणारे 'एसएमएस' ...

'लाडली लक्ष्मी', 'गृहआधार'चे १७,४६५ अर्ज प्रलंबित; ३ वर्षांहून अधिक काळ गरजवंतांना प्रतीक्षा - Marathi News | 17 thousand 465 applications pending for ladli lakshmi and griha aadhaar in goa waiting for the needy for more than 3 years | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'लाडली लक्ष्मी', 'गृहआधार'चे १७,४६५ अर्ज प्रलंबित; ३ वर्षांहून अधिक काळ गरजवंतांना प्रतीक्षा

महिला बालकल्याण खात्याच्या सार्वजनिक माहिती अधिकारी कृतिका नाईक यांच्याकडून 'लोकमत'ला आरटीआय अर्जातून ही माहिती मिळाली आहे. ...

...आणि नेत्यांच्या भेटीत ठरला कोकणसाठी 'फॉर्म्युला'; राणे-फडणवीस अर्धा तास गुप्त बैठक - Marathi News | the formula for konkan was decided in the meeting of the leaders vishwajit rane and devendra fadnavis half an hour secret meeting for maharashtra assembly vidhan sabha election 2024 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :...आणि नेत्यांच्या भेटीत ठरला कोकणसाठी 'फॉर्म्युला'; राणे-फडणवीस अर्धा तास गुप्त बैठक

मंत्री विश्वजित राणे यांनी बैठकीबाबत माहिती उघड करण्यास नकार दिला. देवेंद्र फडणवीस उमेदवारी अर्ज भरत आहेत. त्यानिमित्ताने श्री गणेशाची मूर्ती भेट देऊन गणेशाची कृपा व आशीर्वाद सतत लाभू दे, अशी मनोमन प्रार्थना केल्याचे 'लोकमत'ला सांगितले. ...

लोकमत दीपोत्सव'चे मुख्यमंत्र्यांकडून प्रकाशन - Marathi News | publication of lokmat deepotsav by cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :लोकमत दीपोत्सव'चे मुख्यमंत्र्यांकडून प्रकाशन

मुख्यमंत्र्यांनी प्रकाशनानंतर संपूर्ण अंक चाळून पाहिला. ...

बेकायदा बांधकामांना वीज, पाणी जोडण्या कशा? हायकोर्टाचा सवाल, सरकारला कार्यवाही करायचे निर्देश - Marathi News | how to connect electricity and water to illegal constructions ask mumbai high court at goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बेकायदा बांधकामांना वीज, पाणी जोडण्या कशा? हायकोर्टाचा सवाल, सरकारला कार्यवाही करायचे निर्देश

पंचायतींवर ठेवला ठपका, हायकोर्टाने राज्यातील सर्वच बेकायदा बांधकामांची तसेच अतिक्रमणांची चौकशी करण्याचा आदेश दिला होता. ...