लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

कला अकादमी दुरुस्ती सदोष; 'टास्क फोर्स'चा दावा, नूतनीकरण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह - Marathi News | goa kala academy repairs defective and a question mark over the quality of renovation work by vijay kenkre task force | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कला अकादमी दुरुस्ती सदोष; 'टास्क फोर्स'चा दावा, नूतनीकरण कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

काढलेल्या निष्कर्षावरून कला अकादमीने कामाच्या दर्जाबाबत पास होण्याएवढेही गुण प्राप्त केले नाहीत. ती चक्क नापास झाली, असा दावा टास्क फोर्सचे अध्यक्ष विजय केंकरे यांनी केला. ...

परतीच्या पावसाने भात पीक आडवे, शेतकऱ्यांवर संकट; भरपाईची मागणी - Marathi News | returning rains hamper the rice crop distress for the farmers demand for compensation | Latest goa News at Lokmat.com

गोवा :परतीच्या पावसाने भात पीक आडवे, शेतकऱ्यांवर संकट; भरपाईची मागणी

बळीराजाला यंदा अतिवृष्टीने हैराण केले. सतत पडलेल्या पावसामुळे सुरुवातीला शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागली. ...

ग्रामसभांमध्ये असंतोषाचे वादळ; प्रकल्प लादू नका, अन्यथा अद्दल घडवू  - Marathi News | storm of discontent in goa gram sabha do not impose the project otherwise we will have a conflict | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ग्रामसभांमध्ये असंतोषाचे वादळ; प्रकल्प लादू नका, अन्यथा अद्दल घडवू 

खासगी विद्यापीठाविरुद्ध ठराव; ग्रामस्थ एकवटले ...

'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'; जीवनविद्या मिशनचे अलौकिक कार्य - Marathi News | paranormal work of sadguru vamanrao pai jeevan vidya mission | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार'; जीवनविद्या मिशनचे अलौकिक कार्य

ऋषीमुनींचे तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, सद्गुरूंना त्यांच्या जीवनात त्यांना आलेले अनुभव, सखोल चिंतन यांच्या मिलनातून जीवनविद्या साकार झाली. ...

डॉक्टर झाल्यावर परदेशात जाण्याची मानसिकता बदला; मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन - Marathi News | change the mindset of going abroad after becoming a doctor said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डॉक्टर झाल्यावर परदेशात जाण्याची मानसिकता बदला; मुख्यमंत्र्यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

आयएमए फोंडाचा सुवर्ण महोत्सव ...

जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साधला संवाद - Marathi News | cm pramod sawant interacted with the students of jammu and kashmir | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जम्मू-काश्मीरच्या विद्यार्थ्यांशी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी साधला संवाद

नेहरू युवा केंद्राने हा कार्यक्रम कांपाल- पणजी येथील युथ हॉस्टेलमध्ये आयोजित केला होता. ...

नरकासुर की गोंगाटासुर? सरकारी यंत्रणा, धर्मज्ञानी असभ्य संस्कृती रोखण्याचे धाडस करणार का? - Marathi News | narakasur and increasing the rude culture in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नरकासुर की गोंगाटासुर? सरकारी यंत्रणा, धर्मज्ञानी असभ्य संस्कृती रोखण्याचे धाडस करणार का?

सरकारी यंत्रणा, धर्म संस्कृती शिकवणारे धर्मज्ञानी या फोफावणाऱ्या असभ्य संस्कृतीला आळा घालण्याचे धाडस करतील का? ज्या वाईट प्रवृत्तीचा विनाश करण्यासाठी दिवाळी प्रसिद्ध आहे ते विसरून, वाईट प्रवृत्तीच वाढवण्यासाठी दरवर्षी दिवाळी साजरी केली जाणार आहे का? ...

हिंदूंचे नेतृत्व कुणाकडे? सुभाष वेलिंगकराचे प्रकरण अन् RSS, VHP, भाजपाची सावध भूमिका - Marathi News | who is the leadership of hindus subhash velingkar issue and cautious stance of rss vhp and bjp | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हिंदूंचे नेतृत्व कुणाकडे? सुभाष वेलिंगकराचे प्रकरण अन् RSS, VHP, भाजपाची सावध भूमिका

वेलिंगकर यांचे आंदोलन किंवा अटकेचा प्रयत्न झालेले एकूण प्रकरण पाहिले तर हिंदू समाज वेलिंगकर यांना पाठिंबा देण्यासाठी पुढे आला नाही, हे लक्षात घ्यावे लागेल. त्याची कारणे काय असावीत, याचा शोध कधी तरी अभ्यासकांना घ्यावा लागेल. ...