लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा

गोवा

Goa, Latest Marathi News

शाळेत जाणाऱ्या मुलाला महिलेने ठोकरले; जखमी विद्यार्थी रुग्णालयात दाखल - Marathi News | in goa woman hits school going boy the injured student admitted to hospital | Latest goa News at Lokmat.com

गोवा :शाळेत जाणाऱ्या मुलाला महिलेने ठोकरले; जखमी विद्यार्थी रुग्णालयात दाखल

शाळेत जात असलेल्या एका विद्यार्थ्याला कारची धडक बसल्याने तो जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. ...

तो कामावर जायला निघाला, मात्र भरधाव वेगाने त्याचा जीव घेतला - Marathi News | He started to go to work..but the rush took his life | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तो कामावर जायला निघाला, मात्र भरधाव वेगाने त्याचा जीव घेतला

मोले येथील तन्वेष उल्हास रेवणकर (वय 25) हा युवक नेहमीप्रमाणे वाघातोर बार्देश येथे आपल्या कामाच्या ठिकाणी जात होता. ...

१ हजार कोटींची थकीत वीज बिले अगोदर वसूल करा - Marathi News | 1000 Crores to collect the outstanding electricity bills in advance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :१ हजार कोटींची थकीत वीज बिले अगोदर वसूल करा

पक्षाचे उपाध्यक्ष दिलीप प्रभूदेसाई म्हणाले, की पेट्रोल, डिझेल, भाज्यांच्या किंमती वाढू लागल्याने सर्वसामान्यांवर यापूर्वीच महागाईचा बोजा पडत आहे. ...

औद्योगिक वसाहतींमधील विनावापर ४२३ भूखंड नव्या गुंतवणूकदारांकडे हस्तांतरित करणार - मुख्यमंत्री - Marathi News | 423 unused plots in industrial estates will be transferred to new investors Chief Minister | Latest goa News at Lokmat.com

गोवा :औद्योगिक वसाहतींमधील विनावापर ४२३ भूखंड नव्या गुंतवणूकदारांकडे हस्तांतरित करणार - मुख्यमंत्री

आजारी उद्योगांसाठी 'एक्झिट सपोर्ट योजना' जाहीर. ...

वीज खंडित झाल्यास सरकारला आता ग्राहकांना द्यावी लागेल भरपाई - Marathi News | The government will now have to compensate consumers in case of power outages | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वीज खंडित झाल्यास सरकारला आता ग्राहकांना द्यावी लागेल भरपाई

नुकसान भरपाईची रक्कम ४० रुपये ते १००० रुपये प्रति दिवस किंवा विलंबाच्या तासापर्यंत असेल.  ...

आमदारांसाठी गुड न्यूज? मंत्रिपदांकडे लागले डोळे! - Marathi News | good news for mla eyes on the ministers | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आमदारांसाठी गुड न्यूज? मंत्रिपदांकडे लागले डोळे!

मुख्यमंत्री गोव्यात परतल्यानंतर काही आमदार त्यांना भेटून आपल्या मंत्रिपदाविषयी विचारण्याची शक्यता आहे.  ...

मेट्रो, रेल्वे मार्गांसाठी राज्याचा केंद्राला प्रस्ताव - Marathi News | goa state proposal to center for metro and rail lines | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मेट्रो, रेल्वे मार्गांसाठी राज्याचा केंद्राला प्रस्ताव

पणजी-मडगाव मेट्रो तसेच मोपा विमानतळ ते पेडणे रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेमार्ग घालण्याचा प्रस्ताव आहे. ...

'विकसित गोवा' करण्यासाठी साहाय्य करा; मुख्यमंत्र्यांचे साकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट - Marathi News | help to develop goa cm pramod sawant met pm narendra modi | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'विकसित गोवा' करण्यासाठी साहाय्य करा; मुख्यमंत्र्यांचे साकडे, पंतप्रधान नरेंद्र मोदींची घेतली भेट

CM सावंत यांनी या दौऱ्यात अन्य केंद्रीय मंत्र्यांच्याही गाठीभेटी घेतल्या. ...