शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गोकुळ

गोकुळ (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ)  हा कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा आहे. सुमारे सहा लाख दूध उत्पादक सभासदांच्या संसाराशी जोडलेली ही संस्था आहे. तिच्यावर गेली वीस वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे वर्चस्व आहे. हा संघ ताब्यात असल्यानेच त्यांना जिल्ह्याच्या राजकारणावर पकड ठेवता आली आहे.

Read more

कोल्हापूर : 'गोकुळ'चे गेल्या २५ वर्षापासूनचे लेखापरीक्षण करा, आमदार सतेज पाटलांची मागणी  

कोल्हापूर : ‘गोकुळ’मध्ये शिंदे-फडणवीस समर्थक नेत्यांची कोंडी, चौकशी कोणाच्या कारभाराची करायची?; अधिकाऱ्यांपुढे पेच?

कोल्हापूर : शौमिका महाडिक यांच्या तक्रारीनंतर ‘गोकुळ’चे चाचणी लेखापरीक्षण

कोल्हापूर : Kolhapur News: कोणते इंजेक्शन देणार आहे ते आधी दाखवा, गोकुळ दूध संघाच्या माजी संचालकपुत्राचा सीपीआरमध्ये गोंधळ

कोल्हापूर : Kolhapur News: ‘गोकुळ’ दूध संघ गतिमान होणार; दूध संस्थांना सेकंदात कळणार दुधाचे वजन, फॅट

कोल्हापूर : बाजारपेठेत ‘गोकुळ’चे नवे उत्पादन, चार प्रकारच्या सुगंधी दुधाचा प्रारंभ; आमदार मुश्रीफ म्हणाले..

कोल्हापूर : ‘गोकुळ’ने गाय दूध दरात केली पुन्हा वाढ, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक दुग्ध उत्पादनासाठी ५० कोटी खर्च करणार; गोकुळ संचालक मंडळाच्या संयुक्त बैठकीत निर्णय

कोल्हापूर : कोल्हापूर: गोकूळचे संस्थापक स्वर्गीय आनंदराव पाटील यांच्या पत्नीचे निधन

कोल्हापूर : कोल्हापूर: ‘गोकुळ’मध्येही राज्यातील सत्तांतराचे पडसाद, मुरलीधर जाधवांची नियुक्ती रद्द; 'या' दोघांमध्ये चुरस