लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्राक्षे

Grape, द्राक्षे

Grape, Latest Marathi News

द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते.
Read More
जत पूर्वभागातील द्राक्ष बागायतदारांपुढे मोठे संकट; दर परवडेना - Marathi News | Grape growers in eastern region of jat taluka face major crisis; Can't afford the market rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जत पूर्वभागातील द्राक्ष बागायतदारांपुढे मोठे संकट; दर परवडेना

बाजारात द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. त्यावेळी द्राक्षांना बाजारात चांगली मागणी असते. दर चांगला मिळतो. द्राक्षे खरेदीसाठी व्यापारी येतात. गेल्यावर्षी मे महिन्यात द्राक्षांना ५० ते ६० रुपये किलो भाव मिळाला होता. ...

पदवीधर होता आले नाही एक विषय राहिला पण जयदीपने शेतीत असं काय केलं तुम्ही थक्क व्हाल - Marathi News | He did not graduate but one subject remained but what Jaideep did in agriculture that he became a millionaire | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पदवीधर होता आले नाही एक विषय राहिला पण जयदीपने शेतीत असं काय केलं तुम्ही थक्क व्हाल

पारगाव सुद्रिक (ता. श्रीगोंदा) येथील शिवाजीराव जगताप हे राजकारणात सक्रिय होते. कर्जाचा बोजा वाढू लागला होता. पदवीधर होता आले ना एक विषय राहिला नाराज न होता जयदीपने शेतीत करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि द्राक्ष शेतीकडे मोर्चा वळविला. ...

तासगाव आणि सांगलीचे बेदाणे सौदे बंद; अडत्यांचे ४६० कोटी रुपये अडकले - Marathi News | Currant raisins deals of Tasgaon and Sangli closed; trader 460 crores of payment stuck | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तासगाव आणि सांगलीचे बेदाणे सौदे बंद; अडत्यांचे ४६० कोटी रुपये अडकले

बेदाणा व्यापाऱ्यांकडे तासगाव आणि सांगलीच्या अडत्यांचे ४६० कोटी रुपये अडकल्यामुळे अडते आणि शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. यातूनच अडत्यांनी सांगली आणि तासगाव येथील बेदाणा सौदे गेल्या चार दिवसांपासून बंद केले आहेत. ...

द्राक्ष बागेचे लोखंडी अँगल चोरी होण्याचे प्रकार वाढले, द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण  - Marathi News | Latest News grape farms iron angle thefts rise, grape growers alarmed in nashik | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्ष बागेचे लोखंडी अँगल चोरी होण्याचे प्रकार वाढले, द्राक्ष उत्पादक शेतकरी हैराण 

नाशिक जिल्ह्यात द्राक्ष बागांमधील अँगल चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.  ...

निर्यात बंदीमुळे दोन महिन्यांपासून बेदाणा दरात घसरण - Marathi News | Due to export ban, currant prices raisins have fallen for two months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :निर्यात बंदीमुळे दोन महिन्यांपासून बेदाणा दरात घसरण

पाण्यासाठी केलेला खर्च, मशागतीचा खर्च, शीतगृहांचे भाडे वजा जाता द्राक्ष बेदाणा उत्पादक शेतकऱ्याच्या पदरात काहीच पडत नाही. यावर्षी बेदाण्याला चांगला दर मिळेल, अशी भोळी-भाबडी आशा बाळगून होता. ...

परदेशात द्राक्ष निर्यातीचे स्वप्न अवकाळी पावसामुळे भंगले - Marathi News | The dream of exporting grapes abroad was shattered due to unseasonal rains | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परदेशात द्राक्ष निर्यातीचे स्वप्न अवकाळी पावसामुळे भंगले

तीन एकरांतील द्राक्ष बागेवर चालवावी लागणार कुऱ्हाड ...

पाऊस व गारपीट अंदाज सोशल मीडियावर वेगाने फिरला अन् द्राक्षशेतीत पुढे असं झालं - Marathi News | Rain and hail forecasts quickly circulated on social media and so did the grape farming | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाऊस व गारपीट अंदाज सोशल मीडियावर वेगाने फिरला अन् द्राक्षशेतीत पुढे असं झालं

एखाद्या पिकांवर काही मिनिटांत व्हायरस यावा तसा पाऊस व गारपीट होण्याचा अभ्यासकांचा अंदाज सोशल मीडियावर वेगाने फिरला तशी द्राक्ष उत्पादकांच्या खिशाला कात्री लागली. ...

४० गुंठे जमिनीतील द्राक्ष बागेतून १२ लाखांचे उत्पादन, केली युरोपात निर्यात - Marathi News | Production of 12 lakhs from vineyard in 40 guntas, export to Europe | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :४० गुंठे जमिनीतील द्राक्ष बागेतून १२ लाखांचे उत्पादन, केली युरोपात निर्यात

गंजेवाडीतील १२ टन द्राक्ष गेले युरोपच्या बाजारात ...