लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्राक्षे

Grape, द्राक्षे

Grape, Latest Marathi News

द्राक्ष हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने नाशिक आणि सांगली जिल्ह्यात याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तासगाव हे बेदाण्याठी तर नाशिक हे वाईन उद्योगासाठी प्रसिद्ध आहे. बऱ्यापैकी द्राक्ष निर्यातही केली जाते.
Read More
Agriculture News : नाशिक जिल्ह्यात द्राक्षांचे क्षेत्र वाढलं, फळपिकांसोबत आंबा लागवड वाढली, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Nashik district, cultivation of mango crop increased along with grape crop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : नाशिक जिल्ह्यात द्राक्षांचे क्षेत्र वाढलं, फळपिकांसोबत आंबा लागवड वाढली, वाचा सविस्तर 

Nashik News : नाशिक जिल्ह्यात द्राक्ष शेतीबरोबर आंबा पिकाची लागवड देखील वाढली आहे. ...

माती व पाण्याच्या परिस्थितीनुसार द्राक्ष बागेसाठी खुंटांची निवड कशी करावी? - Marathi News | How to choose rootstock in grapes according to soil and water conditions? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :माती व पाण्याच्या परिस्थितीनुसार द्राक्ष बागेसाठी खुंटांची निवड कशी करावी?

द्राक्ष शेतीमध्ये पूर्वी स्वमुळावर लागवड होत होती. परंतु जमिनीच्या आणि पाण्याच्या अडचणीमुळे उत्पादनात आणि गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात घट यायला लागली त्यामुळे पर्यायी उपाय योजना म्हणून Grape Rootstock खुंट रोपाच्या वापराची शिफारस करण्यात आली. ...

Kharif Crop Loan खरिपासाठी सर्वाधिक पीककर्ज कोणत्या पिकाला? - Marathi News | Crop Loan; Which crop has the highest crop loan for Kharif season? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Crop Loan खरिपासाठी सर्वाधिक पीककर्ज कोणत्या पिकाला?

खरीप Kharif Crop Loan हंगामासाठी राज्य सरकारने पीककर्जाची रक्कम निश्चित केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात द्राक्षपिकासाठी सर्वाधिक ३ लाख ७० हजारांचे कर्ज देण्यात येणार आहे. ...

Raisin राज्यात सव्वादोन लाख टनांपर्यंत बेदाण्याचे उत्पादन; दरात तेजी - Marathi News | Raisin production in the state up to 2.25 lakh tons; market rate is increased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Raisin राज्यात सव्वादोन लाख टनांपर्यंत बेदाण्याचे उत्पादन; दरात तेजी

राज्यात गतवर्षी दोन लाख ७० हजार टन बेदाण्याचे Raisin उत्पादन झाले होते. यंदा त्यामध्ये ५० हजार टनांची घट होऊन ते दोन लाख २० हजार टन झाले आहे. उत्पादन मर्यादित असल्यामुळे बेदाण्याचे उत्पादन प्रतिकिलो १३० ते २५० रुपयांपर्यंत आहेत. ...

पाण्याअभावी आठ हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांची एप्रिल छाटणी थांबली - Marathi News | April pruning of eight thousand acres of vineyards stopped due to lack of water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पाण्याअभावी आठ हजार एकर क्षेत्रातील द्राक्ष बागांची एप्रिल छाटणी थांबली

पाण्याअभावी दक्षिण सोलापूर तालुक्यातील ८ हजार एकर क्षेत्रावरील द्राक्ष बागांची छाटणी खोळबली असून यंदा द्राक्ष बागायत दारावर मोठे आर्थिक संकट कोसळण्याची चिन्हे दिसत आहेत. द्राक्ष उत्पादक शेतकरी या परिस्थितीने हवालदिल झाले आहेत. ...

Grape Market द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात; प्रतिकिलो कसा मिळतोय दर - Marathi News | Grape Market The grape season is in its final stages; How to get price per kg | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Market द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात; प्रतिकिलो कसा मिळतोय दर

जत पूर्व भागातील तिकोंडी परिसरातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. सध्या द्राक्षला प्रतिकिलो दर ३० ते ४० रुपये इतका दर आहे. अनुकूल हवामानामुळे द्राक्षबागा चांगले आल्या होत्या. ...

Grape Export द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा दबदबा; देशात नंबर एकवर - Marathi News | Grape Export Maharashtra dominates in grape export; Number one in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Export द्राक्ष निर्यातीत महाराष्ट्राचा दबदबा; देशात नंबर एकवर

एकट्या महाराष्ट्रातून एप्रिलपर्यंत १ लाख ८२ हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. तर संपूर्ण देशातून जानेवारीपर्यंत २ लाख ४० हजार मेट्रिक टन द्राक्ष निर्यात झाली आहेत. महाराष्ट्रातून द्राक्ष व डाळिंबाची निर्यात वरच्या वर वाढत आहे. ...

Grape Pruning पाणीटंचाईच्या संकटाने द्राक्ष बागांची खरड छाटणीची कामे रखडली; कधी करावी लागते छाटणी? - Marathi News | A water crisis halted pruning of vineyards; When should pruning be done? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Grape Pruning पाणीटंचाईच्या संकटाने द्राक्ष बागांची खरड छाटणीची कामे रखडली; कधी करावी लागते छाटणी?

यावर्षी दुष्काळाची दाहकता वाढली आहे. पूर्व भागातील ७० टक्के द्राक्षबागांची खरड छाटणी पाणी उपलब्ध नसल्याने रखडल्या आहेत. ...