लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जीएसटी

जीएसटी

Gst, Latest Marathi News

Goods and Service Tax किंवा जीएसटी हा गुड अँड सिंपल टॅक्स आहे अशी भलामण केंद्र सरकारनं केली. तर विरोधकांनी अत्यंत क्लिष्ट आणि घिसाडघाईत लागू केलेली कररचना असं वर्णन केलं. जाणुन घेऊ जीएसटीबद्दल सगळं काही...
Read More
सरकारचे आर्थिक धोरण योग्य दिशेने  : अध्यक्ष सीए ललित बजाज - Marathi News | Government's economic policy in the right direction: President CA Lalit Bajaj | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सरकारचे आर्थिक धोरण योग्य दिशेने  : अध्यक्ष सीए ललित बजाज

President CA Lalit Bajaj, Government's economic policy, nagpur news कोरोना महामारीचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला असून, ती रुळावर आणण्यासाठी सरकारने राबविलेली विविध धोरणे योग्य दिशेने आहेत. ...

६२१.६० कोटींच्या बनावट इनव्हाईस रॅकेटचा भंडाफोड - Marathi News | 621.60 crore fake invoice racket busted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :६२१.६० कोटींच्या बनावट इनव्हाईस रॅकेटचा भंडाफोड

Fake invoice racket busted, nagpur newsबनावट इनव्हाईसच्या आधारे शासनाची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध केंद्रीय जीएसटी विभागाने कठोर पावले उचलली असून शोधमोहिम सुरू केली आहे. ...

करबुडवेगिरीचा 11,520 कोटींचा घोटाळा उघडकीस, आतापर्यंत ११४ जणांना अटक - Marathi News | Tax evasion scam worth Rs 11,520 crore exposed, 114 arrested so far | Latest business News at Lokmat.com

व्यापार :करबुडवेगिरीचा 11,520 कोटींचा घोटाळा उघडकीस, आतापर्यंत ११४ जणांना अटक

GST News : देशभरातील जीएसटी करबुडवेगिरीचा ११,५२० कोटी रुपयांचा मोठा घोटाळा जीएसटी अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला असून, अशा १,२३० प्रकरणांत आतापर्यंत ११४ जणांना अटक करण्यात आली आहे. ...

दुसऱ्या महिन्यातही जीएसटी संकलन १ लाख कोटींवर; अर्थव्यवस्था गतिमानतेकडे - Marathi News | 1 lakh crore GST collection in second month; Towards a dynamic economy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दुसऱ्या महिन्यातही जीएसटी संकलन १ लाख कोटींवर; अर्थव्यवस्था गतिमानतेकडे

शुभ वर्तमान : सलग तिसऱ्या महिन्यात वाढ ...

वसुली निम्म्याने घटल्याने राज्य जीएसटी विभागाच्या झाडाझडतीने व्यापारी हैराण - Marathi News | Traders harassed by state GST department's crackdown as recovery halved | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वसुली निम्म्याने घटल्याने राज्य जीएसटी विभागाच्या झाडाझडतीने व्यापारी हैराण

औरंगाबाद व जालना मिळून १२ दुकानात एक ते दीड कोटीची कर चुकवेगिरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ...

...आता गरिबांना हात द्या, दिवाळी गोड होऊ द्या! - Marathi News | ... Now give a hand to the poor, let Diwali be sweet! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :...आता गरिबांना हात द्या, दिवाळी गोड होऊ द्या!

Diwali : गतवर्षीच्या तुलनेत जीएसटीतून होणाऱ्या करसंकलनाचे प्रमाण उत्तम आहे.  परताव्याच्या स्वरूपात अनेक राज्ये अजूनही आपला वाटा मिळण्याची वाट पाहत आहेत. ...

शुभसंकेत : अर्थव्यवस्था येतेय रुळावर; आठ महिन्यांत जीएसटीचे विक्रमी संकलन - Marathi News | Auspicious: The economy is on track; Record collection of GST in eight months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शुभसंकेत : अर्थव्यवस्था येतेय रुळावर; आठ महिन्यांत जीएसटीचे विक्रमी संकलन

economy : कोरोना महासाथीमुळे मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले होते. त्याचे परिणाम आता दिसू लागले असून कर संकलनाने गती घेतली असल्याचे केंद्रीय अर्थसचिव अजयभूषण पांडे यांनी सांगितले ...

देशासाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारला आठ महिन्यांनंतर मोठा दिलासा - Marathi News | GST collection crosses Rs 1 lakh crore mark for first time since February | Latest business News at Lokmat.com

व्यापार :देशासाठी आनंदाची बातमी! मोदी सरकारला आठ महिन्यांनंतर मोठा दिलासा

कोरोना, लॉकडाऊनचा फटका बसलेली अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर ...