लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात विधानसभा निवडणूक 2022

Gujarat Assembly Election 2022

Gujarat assembly election 2022, Latest Marathi News

Gujarat Assembly Election 2022 :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'होम स्टेट' असलेल्या गुजरातच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. १ आणि ५ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत गुजरातच्या १८२ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाने ९९ जागा जिंकून गुजरातमध्ये सरकार स्थापन केलं होतं. 
Read More
...तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही; संजय राऊतांचं विरोधकांना आवाहन - Marathi News | Shiv Sena MP Sanjay Raut Reaction on Gujarat, Himachal Pradesh Election Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर २०२४ मध्ये देशात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही; विरोधकांना आवाहन

हिमाचलमध्ये काँग्रेस ज्या पद्धतीने लढतीय त्याबाबत त्यांचे अभिनंदन करावे लागेल असं राऊतांनी सांगितले. ...

Gujarat Election Result 2022: मोरबी पूल दुर्घटना अन् १३५ जणांचा मृत्यू; याच मतदारसंघात सध्या आघाडीवर कोण आहे?, पाहा! - Marathi News | Gujarat Election Result 2022: BJP candidate Amrutia Kantilal Shivlal is currently leading in Morbi constituency. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोरबी पूल दुर्घटना अन् १३५ जणांचा मृत्यू; याच मतदारसंघात सध्या आघाडीवर कोण आहे?, पाहा!

Gujarat Election Result 2022: गुजरात विधानसभेच्या या निवडणुकीत काही महत्वाच्या मतदारसंघावर सर्वांचं लक्ष लागून होतं, त्यामधील एक म्हणजे मोरबी मतदारसंघ. ...

गुजरात निवडणुकीचे निकाल हाती येण्याअगोरच 'आप'ची पोस्टरबाजी; राष्ट्रीय पक्ष असल्याचा केला दावा - Marathi News | gujarat-assembly-election-live-updates-aap-declared-itself-national-party-poster-viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात निवडणुकीचे निकाल हाती येण्याअगोरच 'आप'ची पोस्टरबाजी; राष्ट्रीय पक्ष असल्याचा केला दावा

गुजरातम विधानसभा निवडणुकीचे निकाल आज हाती येणार आहेत. गुजरातमध्ये  भाजपा विरोधात आम आदमी पक्षाने तगडे आवाहन दिले आहे. ...

Gujarat Election Results 2022: गुजरातमध्ये 'आप'चा 'षटकार", काँग्रेसवर '17 चा खतरा', भाजपा रेकॉर्डब्रेक कामगिरीच्या दिशेने... - Marathi News | Gujarat Election Results 2022 Aam Aadmi Party is leading in 8 seats, while Congress is leading in 17 and BJP is leading in 136 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये 'आप'चा 'षटकार'', काँग्रेसवर '17 चा खतरा', भाजपा रेकॉर्डब्रेक कामगिरीच्या दिशेने...

गुजरात विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीपासूनच भाजप आघाडीवर आहे. ...

Gujarat Election Result 2022: रविंद्र जडेजाची पत्नी आघाडीवर, रिवाबा पहिल्यांदाच आमदार बनणार? - Marathi News | Gujarat Election Result 2022: Ravindra Jadeja's wife in front, will become MLA for the first time from Gujarat? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रविंद्र जडेजाची पत्नी आघाडीवर, रिवाबा पहिल्यांदाच आमदार बनणार?

Gujarat Election Result 2022: यंदाच्या विधानसभा निवडणुकांत भाजपने जामनगर उत्तरमधून रिवाबा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे ...

Gujarat Election Result 2022 Live: Hardik Patelने केली मोठी भविष्यवाणी, भाजपाला किती जागा मिळतील तेही सांगितलं... - Marathi News | Gujarat Assembly election result 2022 Live Updates Hardik Patel big prediction says BJP will win historically with 135 to 145 seats | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेलने केली मोठी भविष्यवाणी, भाजपाला किती जागा मिळतील तेही सांगितलं..

मतमोजणीच्या पहिल्या तासाभराच्या कलांमध्ये भाजपाची विक्रमी विजयाकडे वाटचाल ...

Assembly Election Result 2022: आम आदमी पार्टीसाठी आजचे निवडणूक निकाल महत्वाचे, पूर्ण होऊ शकतं पक्षाचं मोठं स्वप्न! - Marathi News | Assembly Election Result 2022 Today's election results are important for Aam Aadmi Party, the big dream of the party can be fulfilled aam aadmi party will get national party status today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आम आदमी पार्टीसाठी आजचे निवडणूक निकाल महत्वाचे, पूर्ण होऊ शकतं पक्षाचं मोठं स्वप्न!

आम आदमी पक्षाला हिमाचल प्रदेशपेक्षा गुजरातकडून अधिक अपेक्षा आहेत. गुजरातमधील भाजपच्या बालेकिल्ल्याला धक्का देण्यासाठी, AAP ने सर्वच्या सर्व 182 विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. ...

Assembly Election Results: गुजरातमध्ये भाजपा, तर हिमाचलमध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये असं चित्र - Marathi News | Assembly Election Results: BJP in Gujarat, while in Himachal a close fight, such a picture in early art | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये भाजपा, तर हिमाचलमध्ये अटीतटीची लढत, सुरुवातीच्या कलांमध्ये असं चित्र

Assembly Election Results: गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला पोस्टल बॅलेटची मतमोजणी सुरू असून, त्याचे कल समोर आहेत. ...