शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुजरात टायटन्स

गुजरात टायटन्सGujarat Titans  इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या अहमदाबाद फ्रँचायझीचे नाव गुजरात टायटन्स असणार आहे. हार्दिक पांड्या याच्या नेतृत्वाखाली मैदानावर उतरणारणाऱ्या संघाचे गुजरात टायटन्स असणार आहे. CVC Capital यांनी  ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली आहे.  CVC Capital कंपनीची स्थापना १९८१मध्ये झाली. १२५ बिलियन अमेरिकन डॉलर इतकी त्यांची संपत्ती आहे. युरोप व अमेरिकेत त्यांचे १६, तर आशियात ९ ऑफिस आहेत.  CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. अहमदाबाद फ्रँचायझीने  हार्दिक पांड्या ( १५ कोटी), राशिद खान ( १५ कोटी), शुबमन गिल ( ८ कोटी) यांना करारबद्ध केले आहे आणि IPL 2022 Mega Auction साठी त्यांच्याकडे  ५२ कोटी शिल्लक रक्कम. 

Read more

क्रिकेट : IPL 2023 Schedule announced : मुंबई इंडियन्स ते कोलकाता नाइट रायडर्स, जाणून घ्या IPL 2023 चे संपूर्ण वेळापत्रक अन् फॉरमॅट 

क्रिकेट : IPL 2023 Schedule announced : मोठी बातमी ; गुजरात टायटन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स पहिला सामना, IPL चे वेळापत्रक जाहीर

क्रिकेट : चेन्नई सुपर किंग्ससह लखनौ सुपर जायंट्स, गुजरात टायटन्स यांची माघार; BCCI च्या प्लानिंगला बसला मोठा धक्का

क्रिकेट : IPL Auction 2023 Live : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील हॅटट्रिकने चमकवलं नशीब; हार्दिक पांड्याच्या संघाने शोधला हिरा! 

क्रिकेट : IPL 2023 : गुजरात टायटन्सने १० कोटी रुपयांसाठी मॅच विनिंग खेळाडूला संघाबाहेर केले; KKR ने साधली संधी

क्रिकेट : Marcus Stoinis: IPL नं माझं क्रिकेट बदललं, मला खूप फायदा झाला; श्रीलंकेला घाम फोडणारा मार्कस स्टॉयनिस म्हणाला...

क्रिकेट : IPL 2022 विजेत्या गुजरात टायटन्सने Shubman Gill ला केले रिलीज? फ्रँचायझीच्या ट्विटवर फलंदाजाचा रिप्लाय

क्रिकेट : Asia Cup 2022: जर एखाद्या संघाकडे हार्दिक पांड्या असेल तर..., राशिद खानने आपल्या कर्णधारावर केला कौतुकाचा वर्षाव

क्रिकेट : Team India Hardik Pandya : “आता चार ओव्हर टाकतोय, पुढे कोणाला माहित..,” हार्दिक पांड्याबद्दल महम्मद अझरुद्दीननं व्यक्त केली चिंता

क्रिकेट : IPL 2022 Final Controversy: आयपीएल फायनलमध्ये गडबड?? भाजपाच्या सुब्रमण्यम स्वामींनी थेट लावले आरोप, तपासाची केली मागणी