लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुजरात

गुजरात

Gujarat, Latest Marathi News

Gujarat Assembly Election : अरविंद केजरीवालांच्या रोड शोवर दगडफेक, सूरतमध्ये सुरू होता निवडणूक प्रचार - Marathi News | Gujarat Assembly Election Stones pelted on arvind Kejriwal during road show in surat gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवालांच्या रोड शोवर दगडफेक, सूरतमध्ये सुरू होता निवडणूक प्रचार

माध्यमेही हा रोड शो कव्हर करत होते. यावेळी कॅमेऱ्यांवरही दगडफेक झाली. दगडफेक सुरू झाल्यानंतर, अरविंद केजरीवाल लगेचच आपल्या गाडीत बसले. यानंतर त्यांना कडेकटो सुरक्षितता मिळाल्यानंतर, पुन्हा एकदा रोड शोला सुरुवात झाली. ...

गुजरात निवडणुकीपूर्वी 'आप'ला मोठा धक्का, कच्छच्या उमेदवाराचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश! - Marathi News | gujarat assembly election aam aadmi party candidate vasant valjibhai khetani resigns from party joins bjp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'आप'ला मोठा धक्का, कच्छच्या उमेदवाराचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश!

gujarat assembly election 2022 : आपचे उमेदवार वसंत वजलीभाई खेतानी यांनी पक्षाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ...

महाराष्ट्र-गुजरात सीमेवर ‘हम साथ साथ है...! ’चा नारा - Marathi News | The slogan of 'Hum Saath Saath Hai...!' on the Maharashtra-Gujarat border | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र-गुजरात सीमेवर ‘हम साथ साथ है...! ’चा नारा

ना सीमावाद, ना गावांचे कसले प्रश्न ...

गुजरात निवडणूक ! ३० वर्षांतील सर्वांत मोठी मंदी; अस्वस्थ व्यापार अन् उद्योग... - Marathi News | Deepest Recession in 30 Years; Restless trade and industry... gujarat election | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुजरात निवडणूक ! ३० वर्षांतील सर्वांत मोठी मंदी; अस्वस्थ व्यापार अन् उद्योग...

गुजरातमध्ये हजारो व्यापारी व उद्योजक यांची होतेय मोठी घालमेल ...

आयातीत आमदारांवर भाजपची मदार, काँग्रेसचे दोन आमदार फोडले - Marathi News | BJP's Madar on imported MLAs, two Congress MLAs smashed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयातीत आमदारांवर भाजपची मदार, काँग्रेसचे दोन आमदार फोडले

जिल्ह्यात जुनागड शहरासह ग्रामीणमधील विसावदर, मानावदर, मांगरोल व केशोद असे पाच मतदारसंघ येतात. गेल्यावेळी केशोदची एक जागा सोडली ...

Gujarat Election News: गुजरात: निवडणूक ड्युटीवरील सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; दोघांचा मृत्यू - Marathi News | Gujarat Election News: CRPF jawan on election duty fired on colleagues; two died on the spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरात: निवडणूक ड्युटीवरील सीआरपीएफ जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार; दोघांचा मृत्यू

पोरबंदरमध्ये ही घटना घडली. बंदोबस्तासाठी निवडणूक आयोगाकडून या जवानांना पाठविण्यात आले आहे.  ...

९०० वर्षांचा इतिहास सांगणारी गुजरातची पटोला साडी... बघा तिचे सौंदर्य आणि खासियत  - Marathi News | Many families in Gujarat keeps 900 year old heritage of Patola sarees alive | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :९०० वर्षांचा इतिहास सांगणारी गुजरातची पटोला साडी... बघा तिचे सौंदर्य आणि खासियत 

History and Beauty Of Patola Saree: पैठणी, बनारसी, कांजीवरम असो किंवा मग सध्या गाजत असणारी पटोला साडी... या साड्या म्हणजे एका दृष्टीने आपल्यासाठी एक समृद्ध सांस्कृतिक वारसाच आहेत.  ...

सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात; भरूचमधील लढत गुजरात निवडणुकीत ठरतेय लक्षवेधी - Marathi News | brothers in the election fild The battle in Bharuch is turning out to be eye-catching in the Gujarat elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सख्खे भाऊ निवडणुकीच्या रिंगणात; भरूचमधील लढत गुजरात निवडणुकीत ठरतेय लक्षवेधी

अंकलेश्वर ही आशिया खंडातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत म्हणून ओळखली जाते. राजकीयदृष्ट्या भाजपचा हा गढ मानला जातो. ...