शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

गुणरत्न सदावर्ते

गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ आहेत. मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात लढवली होती. 'मॅट'च्या बार असोसिएशनचे ते दोनदा अध्यक्ष राहिले होते; ते बार काउन्सिलच्या शिखर परिषदेवर होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या निवासस्थानी केलेल्या हिंसक आंदोलनाप्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली. तसेच राज्यातील अनेक पोलीस स्थानकांत त्यांच्याविरोधात विविध प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Read more

महाराष्ट्र : 'हे शरद पवारांचे दुकान नाहीय'; गुणरत्न सदावर्तेंच्या वेगळा विदर्भाच्या सभेत राडा

धुळे : एसटीच्या बँकेचे कर्मचारी आता हॅलो ऐवजी, वंदे मातरम् बोलणार..

छत्रपती संभाजीनगर : औरंगजेब अतिरेकी, लादेनप्रमाणे त्याची कबरही मध्य समुद्रात नेऊन टाकली पाहिजे- गुणरत्न सदावर्ते

नागपूर : शरद पवार हे ज्येष्ठ नाही, तर वयोवृद्ध नेते; गुणरत्न सदावर्ते यांची टीका 

कोल्हापूर : ...त्यानंतर शरद पवार राजकारणातून खल्लास होतील; गुणरत्न सदावर्तेंची टीका

महाराष्ट्र : महापुरुषांच्या फोटोसोबत नथुराम गोडसेचा फोटो, गुणरत्न सदावर्तेंच नेमकं चाललंय तरी काय..?

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंना हायकोर्टाने खडसावलं; तुम्ही मीडियासमोर नाहीत, तर...

मुंबई : वकिलाच्या गणवेशात केलेले आंदोलन भोवले; सदावर्ते यांची सनद दोन वर्ष निलंबित

महाराष्ट्र : ॲड. गुणरत्न सदावर्ते यांना दणका; बार कौन्सिलने 2 वर्षांसाठी रद्द केली वकिलीची सनद

ठाणे : गुणरत्न सदावर्ते यांच्या कार्यालयातून टीव्ही संचासह चार लाखांच्या ऐवजाची चोरी