शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

ज्ञानवापी मशीद

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीच्या मुद्यावरून सध्या संपूर्ण देशात चर्चा सुरू आहे. औरंगजेबाने येथील काशी विश्वनाथाचे मंदिर तोडून ही मशीद बांधल्याचे बोलले जाते. न्यायालयाने या मशिदीत सर्व्हे करण्याची परवानगी दिल्यानंतर, येथे शिवलिंग सापडल्याचा दावाही हिंदू पक्षाकडून करण्यात आला आहे.

Read more

राष्ट्रीय : ज्ञानवापीमध्ये शिवलिंग की कारंजा? ३० मे रोजी सत्य समोर येणार; VIDEO सार्वजनिक करणार!

राष्ट्रीय : आम्ही सर्व मशिदींचे उत्खनन करतो, शिवलिंग मिळाले तर आमची अन्...; भाजप नेत्याचं ओवेसींना आव्हान

राष्ट्रीय : Sharad Pawar on Gyanvapi Mosque Case: “अयोध्येनंतर देशात शांतता नांदेल असं वाटलं होतं, पण...”; ज्ञानवापीवरुन शरद पवारांनी सुनावले

राष्ट्रीय : PM Modi Owaisi Gyanvapi Mosque : पंतप्रधानांच्या घराखाली मशिद आहे असं म्हंटलं तर तिथेही खोदकाम करणार का?; ओवेसींचा सवाल

राष्ट्रीय : Gyanvapi Mosque Controversy: “उद्‌ध्वस्त केलेल्या मंदिराविषयी आता बोलण्यात काहीही अर्थ नाही”: सद्गुरू

राष्ट्रीय : 'भारतातील मुसलमानांचा मुघलांशी संबंध नाही, पण त्यांच्या बायका कोण होत्या?' ओवेसींचा सवाल

राष्ट्रीय : Gyanvapi Case: ‘ज्ञानवापी परिसरातील ती वस्तू शिवलिंग नाही तर कारंजे, पण…’ काशीच्या महंतांचा मोठा दावा

राष्ट्रीय : Gyanvapi Masjid Case: ज्ञानवापी मशीद प्रकरण! 1991 वरशिप अॅक्ट लागू होणार? उद्या दुपारी होणार निर्णय

राष्ट्रीय : Gyanvapi Masjid Case: आम्ही जीव देऊ पण ज्ञानवापी मशीद नाही, समाजवादी पक्षाच्या खासदाराचे वक्तव्य

राष्ट्रीय : ज्ञानवापी खटला जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित; ‘ती’ जागा सुरक्षित, नमाजवर बंदी नाही!