लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काढणी

Harvesting in Agriculture in Marathi

Harvesting, Latest Marathi News

Harvesting in Agriculture : पीक काढणीचे यांत्रिक व पारंपरिक असे प्रकार आहेत
Read More
रब्बी हंगामातील पेरणीसाठी धडपड, भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त - Marathi News | Struggle for rabi season sowing, farmers suffering due to load regulation | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी हंगामातील पेरणीसाठी धडपड, भारनियमनामुळे शेतकरी त्रस्त

शेतकरी पेरणीच्या तयारीत... ...

यंदा मका अन चणा पिकाचे क्षेत्र वाढणार, शेतकरी व्यस्त - Marathi News | This year, the area of maize and chickpea crops will increase, farmers are busy | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यंदा मका अन चणा पिकाचे क्षेत्र वाढणार, शेतकरी व्यस्त

६५ हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाचे नियोजन : पुरेशा पिकांना दिलासा ...

यांत्रिकीकरणामुळे शेतातील पारंपरिक खळे झाले गायब - Marathi News | Due to mechanization, the traditional threshing method in the fields disappeared | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :यांत्रिकीकरणामुळे शेतातील पारंपरिक खळे झाले गायब

पूर्वी शेतातील पिकापासून धान्याची रास करण्यासाठी शेतकरी शेतात खळे करत असे. मात्र, यांत्रिकीकरणामुळे काळाच्या ओघात हे खळे गायब झाले आहे. त्याची जागा मळणी यंत्राने घेतली आहे. याशिवाय लोखंडी कॉटवर काढलेले पीक आपटून रास तयार केली जाते. ...

थंडीची चाहूल! बांधावरील तूरीला पोषक वातावरण, रब्बी हंगामाला होणार फायदा.. - Marathi News | Cold! The favorable environment for thuri on the dam will benefit the Rabi season. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडीची चाहूल! बांधावरील तूरीला पोषक वातावरण, रब्बी हंगामाला होणार फायदा..

जळगाव ११ अंश, छत्रपती संभाजीनगर १४.४ अंशांवर ...

मळणी यंत्राची निगा व देखभाल कशी कराल? - Marathi News | How to care and maintain the threshing machine? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मळणी यंत्राची निगा व देखभाल कशी कराल?

मळणी यंत्र खरेदी करत असाल तर त्याची रचना माहित असणे आवश्यक आहे तसेच त्याचा वापर कसा करावा. मळणी यंत्र हे वर्षभर वा सतत चालणारे यंत्र नाही ते सुगी पुरतेच चालते त्यामुळे त्याची निगा व देखभाल कशी राखावी याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. ...

मळणी यंत्र वापरतांना घ्यावयाची काळजी - Marathi News | Precautions to be taken while using thresher | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मळणी यंत्र वापरतांना घ्यावयाची काळजी

बऱ्याच वेळा मळणी यंत्र वापरताना अपघात होतात त्यात मळणी यंत्र सुरु असताना त्यात हात जाणे तसेच यात कधी कधी जीव गमवावा लागतो. यासाठी मळणी यंत्र वापरताना काय काळजी घ्यावी. ...

सोयाबीन काढणीला वेग, मळणी यंत्राचे भाडे परवडत नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत - Marathi News | Farmers are worried because they cannot afford the speed of soybean harvesting and the rent of the threshing machine | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सोयाबीन काढणीला वेग, मळणी यंत्राचे भाडे परवडत नसल्याने शेतकरीवर्ग चिंतेत

काढणीनंतर त्याच शेतात पेरणार गहू व हरभरा... ...

नोकरी सांभाळत शेतात फुलवली झेंडूची शेती, दसऱ्याच्या तोंडावर मिळणार लाखो... - Marathi News | Marigold cultivation flourished in the field while taking care of the job, lakhs will be received on the eve of Dussehra... | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नोकरी सांभाळत शेतात फुलवली झेंडूची शेती, दसऱ्याच्या तोंडावर मिळणार लाखो...

नवनवीन प्रयोगांसह शेतीला आधुनिकतेची जोड देत बहारताहेत विविध पिके. ...