लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

'या' ९ कारणांमुळे झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी प्यावं पाणी, फायदे वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | 9 surprising benefits of drinking water first thing in the morning | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :'या' ९ कारणांमुळे झोपेतून उठल्यावर सगळ्यात आधी प्यावं पाणी, फायदे वाचून व्हाल अवाक्...

Why You Should Drink Water In The Morning: दिवसाची सुरूवात पाणी पिऊन केल्याने दिवसभर एनर्जी सुद्धा मिळते. अशात आज रोज सकाळी झोपेतून उठल्यावर पाणी पिण्याचे काय फायदे होतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

हिरवा कफ झाल्यावर अ‍ॅंटी-बायोटिक्स घ्यावे की नाही? डॉ. नेने यांनी दिला खास सल्ला! - Marathi News | Can we take antibiotics if we have green mucus? Dr. Shriram Nene shared video | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हिरवा कफ झाल्यावर अ‍ॅंटी-बायोटिक्स घ्यावे की नाही? डॉ. नेने यांनी दिला खास सल्ला!

Green Mucus : डॉक्टर श्रीराम नेने यांनी याबाबत एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांनी हिरवा कफ असल्यावर अ‍ॅंटी-बायोटिक घ्यावं की नाही? याबाबत माहिती दिली आहे.  ...

काळ्या हळदीचे एकापेक्षा एक फायदे, अनेक गंभीर आजारांवर ठरते रामबाण उपाय... - Marathi News | What is the health benefits and nutritional value of black turmeric | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :काळ्या हळदीचे एकापेक्षा एक फायदे, अनेक गंभीर आजारांवर ठरते रामबाण उपाय...

Black Turmeric : सामान्यपणे सगळ्यांना हेच वाटतं की, हळद की केवळ पिवळ्या रंगाची असते. पण असं नाहीये. हळद काळ्या रंगाची सुद्धा असते आणि या हळदीचेही आरोग्याला अनेक फायदे होतात. ...

भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क - Marathi News | India reports first MPOX Clade 1 case in Kerala | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क

first MPOX Clade 1 case in Kerala : हा रुग्ण केरळचा रहिवासी आहे, तो नुकताच दुबईहून भारतात आला होता. ...

दुधापेक्षा 'या' छोट्या दाण्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त; हाडंचं काय - केस, त्वचाही चमकेल - Marathi News | 4 Amazing Health Benefits Of Super Grain Amaranth - Rajgira | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दुधापेक्षा 'या' छोट्या दाण्यांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त; हाडंचं काय - केस, त्वचाही चमकेल

4 Amazing Health Benefits Of Super Grain Amaranth - Rajgira : दुधापेक्षा हाडांना जास्त कॅल्शियम देणार 'हे' छोटे दाणे; दूध - दही; पालेभाज्या आवडत नसतील तर.. ...

डोळ्यांखालची स्कीन काळी पडली? व्हिटामीन ई कॅप्सूलचा असा वापर करा-डार्क सर्कल्स होतील गायब - Marathi News | Vitamin E Capsule Will Help To Reduce Dark Circles Under Eyes Keep Skin Shiny | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :डोळ्यांखालची स्कीन काळी पडली? व्हिटामीन ई कॅप्सूलचा असा वापर करा-डार्क सर्कल्स होतील गायब

Vitamin E Capsule Will Help To Reduce Dark Circles : व्हिटामीन ई त्वचेसाठी फार उपयोगी. ...

लांबचं भुरकट दिसतं-चष्माही नकोसा वाटतो? ५ आयुर्वेदीक उपाय, डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी - Marathi News | How to Remove Glasses From Eyes How To Get Rid Of Spectacles | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लांबचं भुरकट दिसतं-चष्माही नकोसा वाटतो? ५ आयुर्वेदीक उपाय, डोळ्यांची ‘अशी’ घ्या काळजी

How to Remove Glasses From Eyes : डोळ्यांना चष्मा नको असेल तर रोज डोळ्यांचे व्यायाम करा. ...

मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश का करतात लोक? जाणून घ्या कारण... - Marathi News | Why do people massage their foot with mustard oil? know its benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :मोहरीच्या तेलाने तळपायांची मालिश का करतात लोक? जाणून घ्या कारण...

मोहरीच्या तेलामध्ये हेल्दी फॅट्स, पॉलीअनसॅच्युरेटेड आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड असतं. जे शरीरासाठी फायदेशीर असतं. तसेच यात ओमेगा ३ आणि ६ फॅटी अ‍ॅसिडही असतं. ...