लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका - Marathi News | sitting on chair continuously is harmful for health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका

ऑफिसमध्ये ८ ते १० तास काम असो किंवा वर्क फ्रॉम होम असो खुर्ची आपल्या सोबत असते. पण तुम्हाला खुर्चीवर सतत बसून राहण्याचे तोटे माहीत आहेत का? ...

डॉ. श्रीराम नेने सांगतात डिहायड्रेशन झाल्यावर शरीर देतं ६ संकेत; दुर्लक्ष करू नका कारण.. - Marathi News | Muscle Cramps To Frequent Headaches: Dr Shriram Nene Shares 6 Signs Of Dehydration | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डॉ. श्रीराम नेने सांगतात डिहायड्रेशन झाल्यावर शरीर देतं ६ संकेत; दुर्लक्ष करू नका कारण..

Muscle Cramps To Frequent Headaches: Dr Shriram Nene Shares 6 Signs Of Dehydration : शरीर 'हे' ६ संकेत देत असेल तर समजून जा; शरीर डिहायड्रेट झालं आहे.. ...

सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात 'या' पद्धतीने बदाम खाल तर मिळेल पोषण; अन्यथा कर्करोग आणि.. - Marathi News | Sadhguru - The Right Way to Consume Almonds | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सद्गुरु जग्गी वासुदेव सांगतात 'या' पद्धतीने बदाम खाल तर मिळेल पोषण; अन्यथा कर्करोग आणि..

Sadhguru - The Right Way to Consume Almonds : बदाम कोणत्या पद्धतीने खाल्ल्यास शरीराला मिळेल जास्त पोषण? ...

Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका? - Marathi News | Corona Virus risk how much dangerous is covered new variant xec when it can knock india | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?

New Covid Variant XEC : कोरोना व्हायरसचा कहर काही संपताना दिसत नाही. एकामागून एक येणाऱ्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. ...

रोज चालूनही वजन कमीच होत नाही? पाहा वयानुसार चालण्याची योग्य पद्धत कोणती-स्लिम व्हाल - Marathi News | How Much Should You Walk every Day According To Your Age Find Out What Is The Right Way To Walk According to Age | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज चालूनही वजन कमीच होत नाही? पाहा वयानुसार चालण्याची योग्य पद्धत कोणती-स्लिम व्हाल

How Much Should You Walk every Day According To Your Age : रोज जवळपास ४ ते ५ किलोमीटर चालणं उत्तम ठरतं.  जर तुम्ही वयस्कर असाल तर ३ ते ४ किलोमीटर रोज चाला. ...

प्रोटीनचे पॉवरहाऊस आहेत २ पदार्थ; रोज सकाळी १ मूठभर खा, मसल्स-हाडं होतील मजबूत - Marathi News | Sadhguru Suggest Most Powerful Source Of Protein 2 Things Kulthi And Peanuts Hourse Grame Benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रोटीनचे पॉवरहाऊस आहेत २ पदार्थ; रोज सकाळी १ मूठभर खा, मसल्स-हाडं होतील मजबूत

Sadhguru Suggest Most Powerful Source Of Protein : सद्गुरू लोकांना  त्यांच्या वयानुसार खाण्याचा सल्ला देतात. सद्गरू सांगतात  दिवसाची सुरूवात हेल्दी प्रोटीनयुक्त पदार्थ खाऊन करावी. ...

किडनी स्टोनच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नये 'या' ३ गोष्टी, अधिक वाढू शकते समस्या! - Marathi News | Kidney stone patient should avoid eating these 3 things the problem may increase | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :किडनी स्टोनच्या रूग्णांनी चुकूनही खाऊ नये 'या' ३ गोष्टी, अधिक वाढू शकते समस्या!

Kidney Stone : जेव्हा रक्तात कॅल्शिअम, फॉस्फोरस, सोडिअमसहीत इतरही मिनरल्सचं प्रमाण वाढतं तेव्हा ते किडनीमध्ये जमा होऊन छोट्या छोट्या स्टोनचं रूप घेतात. ज्याला किडनी स्टोन म्हटलं जातं. ...

डाळ शिजवताना केलेल्या 'या' एका चुकीमुळे शरीरात वाढतं Uric Acid, तुम्हीही करता का 'ही' चूक? - Marathi News | Does dal cooked in pressure cooker causes high uric acid | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :डाळ शिजवताना केलेल्या 'या' एका चुकीमुळे शरीरात वाढतं Uric Acid, तुम्हीही करता का 'ही' चूक?

Dal Causing high uric acid: अनेकदा डाळीच्या सेवनाने यूरिक अ‍ॅसिड लेव्हल वाढते. याचं कारण म्हणजे डाळ शिजवण्याची तुमची पद्धत. ...