लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

जनावरांना दिवसातून किती वेळा आणि कशाप्रकारचे पाणी पाजावे वाचा सविस्तर - Marathi News | How many times a day and what kind of water should be given to livestock | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांना दिवसातून किती वेळा आणि कशाप्रकारचे पाणी पाजावे वाचा सविस्तर

दुधाळ जनावरांच्या आहारात पाणी फार महत्त्वाचे आहे. शरीराचे तापमान पाण्यामुळे स्थिर राहण्यास मदत होते. शरीरातील टाकाऊ व विषारी पदार्थ शरीराबाहेर मूत्राद्वारे किंवा घामाद्वारे टाकण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते. ...

डास पळवून लावण्यासाठी सतत मशिन लावून ठेवणं धोकादायक- 'असा' करा मशिनचा योग्य वापर - Marathi News | side effects of constant use of mosquito liquid repellent machine, proper method of using mosquito liquid repellent machine | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डास पळवून लावण्यासाठी सतत मशिन लावून ठेवणं धोकादायक- 'असा' करा मशिनचा योग्य वापर

Health Tips: डासांना पळवून लावण्यासाठी जर घरात सतत मशिन लावून ठेवत असाल तर त्याचा तुमच्या आरोग्यावर कसा परिणाम होऊ शकतो ते पाहा...(side effects of constant use of mosquito liquid repellent machine) ...

आहारतज्ज्ञ सांगतात ड्रायफ्रुट्स खाण्याआधी 'ही' गोष्ट करा- अन्यथा तब्येत बिघडण्याचा धोका - Marathi News | proper method of eating dry fruits, how to eat dry fruits, benefits of eating dry fruits | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :आहारतज्ज्ञ सांगतात ड्रायफ्रुट्स खाण्याआधी 'ही' गोष्ट करा- अन्यथा तब्येत बिघडण्याचा धोका

...

अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरतं भेंडीचं पाणी, जाणून घ्या कसं कराल सेवन! - Marathi News | Okra water is prevent many diseases, know its benefits and how to consume it! | Latest food News at Lokmat.com

फूड :अनेक आजारांवर रामबाण उपाय ठरतं भेंडीचं पाणी, जाणून घ्या कसं कराल सेवन!

Lady Finger Water Heath Benefits : अनेकांना हे माहीत नसतं की, भेंडीच्या पाण्याने सुद्धा शरीराला एकापेक्षा एक फायदे मिळतात. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...

'या' भाज्यांचं नियमित सेवन कराल तर कधीच खराब होणार नाही लिव्हर, जाणून घ्या कोणत्या? - Marathi News | These vegetables can keep liver healthy and detoxify liver | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'या' भाज्यांचं नियमित सेवन कराल तर कधीच खराब होणार नाही लिव्हर, जाणून घ्या कोणत्या?

Liver Detox Vegetable : आपण जे काही खातो ते लिव्हरच्या माध्यमातून संपूर्ण शरीरात पोहोचवलं जातं. ज्या व्यक्तीचं लिव्हर कमजोर असतं त्यांची इम्यूनिटी कमजोर असते. ...

सतत हलकी-हलकी थंडी वाजत असेल तर असू शकतं 'हे' कारण, ६ लक्षणं दिसताच लगेच करा उपाय! - Marathi News | High kapha dosha symptoms and signs and habits to avoid immediately | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सतत हलकी-हलकी थंडी वाजत असेल तर असू शकतं 'हे' कारण, ६ लक्षणं दिसताच लगेच करा उपाय!

High kapha dosha symptoms : आयुर्वेदिक एक्सपर्ट डॉ. तन्मय गोस्वामी यांनी कफ दोष असंतुलित झाल्यावर शरीरात कोणती ६ लक्षणं दिसतात याबाबत सांगितलं आहे. ...

पुरूषांना जास्त लोणचं न खाण्याचा का दिला जातो सल्ला? वाचाल तर रहाल फायद्यात... - Marathi News | How lactic acid in pickles are harmful for your health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पुरूषांना जास्त लोणचं न खाण्याचा का दिला जातो सल्ला? वाचाल तर रहाल फायद्यात...

Pickle Side Effects : लोणचं भलेही तुमच्या जिभेचे चोचले पुरवत असलं तरी लोणचं खाल्ल्याने अनेक समस्याही होतात. खासकरून पुरूषांना लोणचं खाऊन अनेक समस्या होतात. ...

लघवी करताना जळजळ होण्याची कारणे आणि ही समस्या दूर करण्याचे नॅचरल उपाय... - Marathi News | Causes of burning sensation while urinating and natural remedies for this problem | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लघवी करताना जळजळ होण्याची कारणे आणि ही समस्या दूर करण्याचे नॅचरल उपाय...

Burning sensation while urinating : समस्या खूप जास्त वाढेपर्यंत याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की, या समस्येकडे दुर्लक्ष करून ते त्यांचंच आरोग्य खराब करून घेताहेत. ...