लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग

Heart disease, Latest Marathi News

शाकाहारी लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका कमी पण 'या' आजाराचा धोका अधिक - Marathi News | Vegetarian people have the highest risk of stroke | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :शाकाहारी लोकांमध्ये हृदयरोगाचा धोका कमी पण 'या' आजाराचा धोका अधिक

सध्या अनेक लोक मांसाहार सोडून शाकाहाराकडे आपला मोर्चा वळवताना दिसत आहेत. तसेच अनेक लोक वेगन डाएटही घेत आहेत. अशातच एका संशोधनातून एक धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे. ...

'या' कारणामुळे भारतातील लोक होताहेत हृदयरोगांचे शिकार - रिसर्च - Marathi News | Air pollution is a key factor for increasing cardiovascular diseases and deaths due to it in India | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' कारणामुळे भारतातील लोक होताहेत हृदयरोगांचे शिकार - रिसर्च

भारतातील लोकसंख्येचा एक मोठा वर्ग हृदयरोगाने पीडित आहे. याच्या कारणांचा वेळोवेळी वेगवेगळ्या रिसर्चमधून शोध घेतला जातो. ...

मलेरियामुळे ३० टक्के वाढतो हार्ट फेलचा धोका - रिसर्च - Marathi News | Due to malaria heart failure risk increases by 30 percent says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :मलेरियामुळे ३० टक्के वाढतो हार्ट फेलचा धोका - रिसर्च

अभ्यासकांनी जानेवारी १९९४ ते जानेवारी २०१७ दरम्यान मलेरियाचं संक्रमण झालेल्या रूग्णांची ओळख पटवली. या रिसर्चमध्ये रूग्णांचं सरासरी वय ३४ होतं. ज्यात ५८ टक्के पुरूष होते. ...

बाथरूममधील 'या' 4 सवयींमुळे हार्ट अटॅकचा धोका; अशी घ्या काळजी! - Marathi News | Heart attack cardiac arrest stroke causes in bathroom risk factors prevention tips treatment | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बाथरूममधील 'या' 4 सवयींमुळे हार्ट अटॅकचा धोका; अशी घ्या काळजी!

आपण शरीराची स्वच्छता राखण्यासाठी दररोज आंघोळ करतो. तसेच आंघोळ केल्यानंतर थकवा दूर आणि मूड फ्रेश होतो. आंघोळीसाठी आपण थंड किंवा गरम पाण्याचा वापर करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? ...

भारतीयांच्या हृदयाची धडधड सरासरीपेक्षा जास्त, ‘इंडियन हार्ट स्टडी’चा अभ्यास - Marathi News | The heart rate of Indians is above average, study of 'Indian Heart Study' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीयांच्या हृदयाची धडधड सरासरीपेक्षा जास्त, ‘इंडियन हार्ट स्टडी’चा अभ्यास

पश्चिम बंगालमध्ये या अभ्यासात जे लोक सहभागी होते त्यांच्यापैकी २२.५० टक्क्यांना व्हॉईट-कोट हायपरटेन्शन होते, तर १७.३० टक्के लोकांना मास्कड हायपरटेन्शन आढलले. ...

हेल्दी हार्टसाठी एक्सरसाइज आणि डाएटसोबतच 'हा' वेगळा उपाय करा! - Marathi News | Having dog as a pet is good for heart health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हेल्दी हार्टसाठी एक्सरसाइज आणि डाएटसोबतच 'हा' वेगळा उपाय करा!

आपल्याकडे एकादा पाळीव प्राणी असावा असी अनेकजणांची इच्छा असते. त्यांच्यामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवण्याच्या भितीमुळे अनेकजण प्राणी पाळणं टाळतात. पण तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही. ...

हाय बीपीची समस्या झटपट दूर करायचीय? जाणून घ्या खास फंडा!  - Marathi News | 30 minute morning workout benefit to control high BP says research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हाय बीपीची समस्या झटपट दूर करायचीय? जाणून घ्या खास फंडा! 

हाय ब्लड प्रेशर या समस्येमुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवाव लागतो. दिवसेंदिवस हा आजार सायलेंट किलर होत चालला आहे. ...

'या' गोष्टीमुळे होऊ शकतो हार्ट स्ट्रोकचा धोका, जाणून घ्या कारण...   - Marathi News | Insomnia is linked to increased risk of heart faliure and strokes | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' गोष्टीमुळे होऊ शकतो हार्ट स्ट्रोकचा धोका, जाणून घ्या कारण...  

आजकाल धावपळ आणि तणावपूर्ण लाइफस्टाईलमुळे वेगवेगळे हृदयरोग होणे सामान्य बाब झाली आहे. ...