लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदुत्व

हिंदुत्व

Hindutva, Latest Marathi News

Assembly Election 2022: उत्तर प्रदेशात Congressचे मवाळ Hindutva, पंजाबमध्ये मात्र Dalit मतांवर डोळा, विधानसभा निवडणुकांची तयारी - Marathi News | Assembly Election 2022: Congress's low Hindutva in Uttar Pradesh, but eye on Dalit votes in Punjab, preparations for Assembly elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात काँग्रेसचे मवाळ हिंदुत्व स्वीकारणार,तर पंजाबमध्ये मात्र दलित मतांवर डोळा

Congress, Assembly Election 2022: पुढील वर्षीच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकात भाजपशी सामना करण्यासाठी काँग्रेस मवाळ हिंदुत्वाची भूमिका स्वीकारेल, असे दिसते. ...

"भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेणार", संत परमहंस यांची घोषणा  - Marathi News | "Declare India a Hindu Nation, otherwise it will take Jalasamadhi on 2nd October", declares Saint Paramahansa | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''भारताला हिंदूराष्ट्र घोषित करा, अन्यथा २ ऑक्टोबरला जलसमाधी घेणार'', संत परमहंस यांची घोषणा 

Hindurashtra News: काही महिन्यांपूर्वी संत परमहंस यांनी हिंदूराष्ट्राबाबत पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना पत्र पाठवले होते. त्यानंतर आत्मदाह करण्याची घोषणा केली होती. मात्र चितेवर बसत असतानाच तिथे पोलीस दाखल झाले होते. ...

Nitesh Rane Exclusive: “महाराष्ट्रात ‘हिंदु खतरे में है’ म्हणण्याची वेळ आलीय; उद्धव ठाकरेंनी केवळ हिरवे कपडे घालणं बाकी” - Marathi News | Exclusive: “It is time to say 'Hindu Khatre Mein Hai'; Nitesh Rane Target Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिंदु खतरे में है! बाळासाहेबांचं हिंदुत्व त्यांच्याच मुलानं संपवलं, अन्...”  

ज्या बाळासाहेबांनी हिंदुत्वाचं रक्षण करून मुंबई सुरक्षित केली त्यांच्याच मुलगा ते संपवायच्या मागे लागलाय. त्यामुळे बाळासाहेबांचा आशीर्वाद हा भाजपाला कायम आहे असं त्यांनी सांगितले. ...

स्वरा भास्करला अटक करा, हिंदुत्व दहशतवादावरील ट्विटनंतर अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | Arrest Swara Bhaskar, actress in controversy after Taliban tweet on Hindutva | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :स्वरा भास्करला अटक करा, हिंदुत्व दहशतवादावरील ट्विटनंतर अभिनेत्री वादाच्या भोवऱ्यात

आम्ही हिंदुत्वात दहशतवादासोबत ठीक असूच शकत नाही आणि आम्ही तालिबानी आतंकी हल्ल्याने तुटलो असून आम्हाला मानसिक धक्का बसला आहे. आम्ही तालिबानच्या दहशवादाने शांत राहू शकत नाही, ...

हिंदू खतरे में है! हिंदू सण, संस्कृतीवर ठाकरे सरकारच्या मदतीनं नियोजित हल्ला; भाजपा आमदाराचा आरोप  - Marathi News | Planned attack on Hindu festivals,culture with the help of Thackeray government; BJP MLA Nitesh Rane | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :हिंदू खतरे में है! हिंदू सण, संस्कृतीवर ठाकरे सरकारच्या मदतीनं नियोजित हल्ला; भाजपा आमदाराचा आरोप 

BJP Target Shivsena Over Hindutva: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव दहीहंडी सारख्या सणांवर ठाकरे सरकारकडून अनेक निर्बंध लादले जात आहे. ...

“सर्व भारतीयांचा DNA एकच, हिंदू-मुस्लिम एकतेची कल्पना भ्रामक, कारण…’’ मोहन भागवतांचे मोठे विधान  - Marathi News | "The DNA of all Indians is one, the idea of Hindu-Muslim unity is misleading, because They are not different" Mohan Bhagwat's big statement | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“सर्व भारतीयांचा DNA एकच, हिंदू-मुस्लिम एकतेची कल्पना भ्रामक, कारण…’’ मोहन भागवतांचे मोठे विधान 

Mohan Bhagwat News: सर्व भारतीयांचा डीएनए एकच आहे. मग तो कुठल्याही धर्माचा असो, असे स्पष्ट मत मांडत सरसंघचालक मोहन भागवत यांनी लिंचिंगमध्ये सहभागी असणारे लोक हे हिंदुत्वाच्या विरोधात असल्याचे विधान केले आहे. ...

Uddhav Thackeray: “तलवार उचलण्याची ताकद नाही अन्..."; स्वबळाच्या घोषणेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जोरदार टोला - Marathi News | Shiv sena Uddhav Thackeray speech in Vardhapan Sohla, Target BJP And Congress also talk on Hindutva | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Uddhav Thackeray: “तलवार उचलण्याची ताकद नाही अन्..."; स्वबळाच्या घोषणेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जोरदार टोला

Shiv Sena 55th Vardhapan Din: शिवसेनेवर संकुचितपणाचे आरोप झाले तरी शिवसेना लढत राहिली. गेली ५५ वर्ष शिवसेना अनेक राजकीय पक्षांचे रंग आणि अंतरंग बघत बघत पुढे चालली आहे असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. ...

"भाषणात हिंदुत्व कायम आहेच म्हणायचं आणि निभवायची वेळ आली की…" भाजपाने मुख्यमंत्र्यांना पुन्हा डिवचले - Marathi News | BJP Spokesperson Keshav Upadhye Criticize CM Uddhav Thackeray on issue Of Hindutwa | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाषणात हिंदुत्व कायम आहेच म्हणायचं आणि निभवायची वेळ आली की…" भाजपाने मुख्यमंत्र्यांना पुन्हा डिवचले

BJP Criticize Uddhav Thackeray : विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सत्ताधारी शिवसेना आणि मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपामध्ये चांगलीच जुगलबंदी रंगलेली आहे. त्यादरम्यान... ...