लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंदुत्व

हिंदुत्व

Hindutva, Latest Marathi News

Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार - Marathi News | MNS president Raj Thackeray will meet Governor Bhagat Singh Koshyari today | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Raj Thackeray: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार

MNS Raj Thackeray, Governor Bhagat Singh Koshyari News: राज ठाकरे लोकांच्या प्रश्नासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत अशी माहिती आहे. ...

सरसंघचालक 'तसं' कधीच सांगणार नाहीत; शिवसेनेचा भाजपवर पुन्हा बाण - Marathi News | shiv sena slams bjp over hindutva by giving reference of rss chief mohan bhagwats speech | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सरसंघचालक 'तसं' कधीच सांगणार नाहीत; शिवसेनेचा भाजपवर पुन्हा बाण

मोहन भागवतांनी सांगितलेल्या हिंदुत्वाच्या व्याख्येचा संदर्भ देत शिवसेनेचा भाजपवर निशाणा ...

"दसऱ्याच्या भाषणात ना धड हिंदुत्व, ना धड धर्मनिरपेक्षता"; उद्धव ठाकरेंवर भाजपाचा जोरदार पलटवार - Marathi News | Neither Hindutva nor secularism in Dussehras shiv sena speech BJPs strong retaliation against Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"दसऱ्याच्या भाषणात ना धड हिंदुत्व, ना धड धर्मनिरपेक्षता"; उद्धव ठाकरेंवर भाजपाचा जोरदार पलटवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणा दरम्यान राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्यावर जोबरदस्त निशाणा साधला होता. उद्धव यांनी त्यांना 'काळी टोपी' वाले, म्हणून संबोधित केले होते. ...

"हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व मदरसे बंद करावेत" - Marathi News | CM should close all madrassas in the state Demand by BJP MLA Atul Bhatkhalkar over Hindutva | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हिंदुत्व सिद्ध करण्याची गरज नाही म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील सर्व मदरसे बंद करावेत"

मदरसे व तेथील मौलवींना दिली जाणारी आर्थिक मदत तत्काळ थांबवून अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात थेट मदत द्यावी, अशी मागणीसुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली. ...

कोश्यारी-ठाकरे खडाजंगी! धार्मिक स्थळे उघडण्यावरून राजभवन व ‘मातोश्री’त जोरदार पत्रोपत्री - Marathi News | Bhagat Singh Koshyari sent Letter to CM Uddhav Thackeray for opening of religious places | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :कोश्यारी-ठाकरे खडाजंगी! धार्मिक स्थळे उघडण्यावरून राजभवन व ‘मातोश्री’त जोरदार पत्रोपत्री

Bhagatsigh Koshyari & CM Uddhav Thackeray News: मंदिरे बंद ठेवण्यासाठी ‘सेक्युलर’ झालात का? राज्यपालांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र ...

"हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!" मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका - Marathi News | BJP leader Ashish Shelar Criticize Uddhav Thackeray on issue of Hindutwa | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी!" मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर घणाघाती टीका

Uddhav Thackeray News : कोरोनाला रोखण्यासाठी बंद करण्यात आलेली राज्यातील मंदिरे उघडण्यात यावीत यासाठी आज भाजपाने आंदोलन सुरू केले आहे. ...

"गांधी-नेहरूंचे धर्मनिरपेक्ष विचार सोडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा संघाचा प्रयत्न",  इम्रान खान यांची भारताविरोधात गरळ - Marathi News | "RSS's attempt to make India a Hindu nation by abandoning Gandhi-Nehru secularism" -Imran Khan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"गांधी-नेहरूंचे धर्मनिरपेक्ष विचार सोडून भारताला हिंदू राष्ट्र बनवण्याचा संघाचा प्रयत्न",  इम्रान खान यांची भारताविरोधात गरळ

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेमध्ये पाकिस्तानकडून सालाबादप्रमाणे काश्मीरचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. तसेच भारताविरोधात आक्षेपार्ह दावे करण्यात आले . त्यानंतर भारताच्या प्रतिनिधींनी इम्रान खान यांच्या भाषणावर बहिष्कार टाकला. ...

काँग्रेस राजकारणाची दिशा बदलणार; भाजपाला टक्कर देण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळणार? - Marathi News | Congress Kamalnath will play Soft Hindutva card in Madhya Pradesh against BJP? | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :काँग्रेस राजकारणाची दिशा बदलणार; भाजपाला टक्कर देण्यासाठी सॉफ्ट हिंदुत्व कार्ड खेळणार?

कमलनाथ सुरुवातीपासूनच मध्य प्रदेशात सॉफ्ट हिंदुत्वाच्या मार्गावर आहेत. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर आणि सत्तेत आल्यानंतर त्यांनी मतांचे ध्रुवीकरण करणारे कोणतेही विधान करू नये अशा स्पष्ट सूचना पक्षातील नेत्यांना दिल्या होत्या. ...