लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हिंगणघाट

हिंगणघाट

Hinganghat, Latest Marathi News

Hinganghat Burn Case : "त्या' गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात देहदंडाची शिक्षा झालीच पाहिजे' - Marathi News | bjp pankaja munde comments on hinganghat teacher burnt case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Hinganghat Burn Case : "त्या' गुन्हेगारांना फास्ट ट्रॅक कोर्टात देहदंडाची शिक्षा झालीच पाहिजे'

भाजपाच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी हिंगणघाट जळीत प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. ...

Hinganghat Burn Case : कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी - अशोक चव्हाण - Marathi News | Hinganghat Burn Case: Accused should be executed by strict enforcement of law - Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Hinganghat Burn Case : कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी - अशोक चव्हाण

गेल्या सात दिवसांपासून पीडितेची मृत्युशी झुंज सुरू होती, ती अखेर अपयशी ठरली. ...

Hinganghat Burn Case : क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही : धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde reaction to the Hinganghat incident | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Hinganghat Burn Case : क्रूरतेला महाराष्ट्रात थारा नाही : धनंजय मुंडे

Hinganghat News : पुरोगामी महाराष्ट्रात समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा गांभीर्याने विचार करायला हवा, असेही ही ते यावेळी म्हणाले. ...

Hinganghat News : हिंगणघाटात कडेकोट पोलिस बंदोबस्त; तणावपूर्ण शांतता - Marathi News | police force in Hinganghat; Tensed silence | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Hinganghat News : हिंगणघाटात कडेकोट पोलिस बंदोबस्त; तणावपूर्ण शांतता

Hinganghat Burnt Case : जळित प्रकरणातील प्राध्यापिकेचा मृतदेह घेऊन तिचे नातेवाईक हिंगणघाटकडे रवाना झाले असून, तिच्या मूळगावी तणावपूर्ण शांतता असून पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केला आहे. ...

Hinganghat Burn Case : पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी देणार - अनिल देशमुख - Marathi News | Hinganghat Burn Case: Anil Deshmukh to give government job to victim's brother | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Hinganghat Burn Case : पीडितेच्या भावाला सरकारी नोकरी देणार - अनिल देशमुख

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सकाळी पीडितेच्या वडिलांशी फोनवरुन संपर्क साधला. ...

Hinganghat Burn Case : 'न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही', पीडितेचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांचा पवित्रा - Marathi News | hinganghat burnt case The body will not accept until justice is obtained says the victim's family | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Hinganghat Burn Case : 'न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नाही', पीडितेचे कुटुंबीय आणि गावकऱ्यांचा पवित्रा

Hinganghat Burn Case : पीडितेने गेल्या सात दिवसांपासून मृत्यूशी झुंज दिली. तिचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ केली. मात्र ऑरेंज सिटी रुग्णालयात तिची प्राणज्योत मालवली. ...

Hinganghat Burn Case : 'माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय...'   - Marathi News | Hinganghat Burning Case : 'My mother is numb today, mute ...' -Yashomati Thakur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Hinganghat Burn Case : 'माझ्यातली आई आज सुन्न, नि:शब्द झालीय...'  

Hinganghat Burn Case : 'राजकीय नेत्यांसह अनेकांकडून याबाबत संताप व्यक्त करण्यात येत आहे. ...

हिंगणघाट जळीत प्रकरणामधील पीडितेचा मृत्यू नव्हे, तर खून- सुप्रिया सुळे - Marathi News | Supriya Sule comments on hinganghat teacher burnt case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंगणघाट जळीत प्रकरणामधील पीडितेचा मृत्यू नव्हे, तर खून- सुप्रिया सुळे

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पीडितेचा मृत्यू नसून खून असल्याची जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. ​ ...