शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी २०१८

वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात.

Read more

महाराष्ट्र : पारंपरिक गाण्यांमधून धुळवडीला पोस्त मागण्याची परंपरा

कोल्हापूर : Holi 2018 कोल्हापूर : सव्वातीन लाख शेणी स्मशानभुमीला दान, विधायक होळीस विविध मंडळांचा उत्स्फुर्त पाठींबा

नाशिक : नाशिक : आदिवासी भागात पारंपरिक होळी साजरी

राष्ट्रीय : Holi 2018: होळीच्या रंगात गुगलही रंगलं, साकारलं रंगोत्सवाचं डुडल

नाशिक : समाजातील दृष्ट प्रवृत्तीचा नाश होवो, अशी प्रार्थना करत पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी

राष्ट्रीय : #Holi2018 : होळीच्या या ८ गाण्यांवर थिरकलं बॉलिवूड, तुमचेही पाय थिरकतील

मुंबई : होळीच्या दिवशी भांग पिणार असाल तर या 10 गोष्टींचा नक्की विचार करा

मुंबई : वरळीत होणार 'मोदीदहन'

ठाणे : होळीच्या तोंडावर वेतन थकलं, कडोंमपा परिवहन कामगारांचे ठिय्या आंदोलन

महाराष्ट्र : होळीला रासायनिक रंगाचा वापर करु नका - रामदेव बाबा