लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
होळी २०१८

होळी २०१८

Holi 2018, Latest Marathi News

वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात.
Read More
Holi 2018 कोल्हापूर : सव्वातीन लाख शेणी स्मशानभुमीला दान, विधायक होळीस विविध मंडळांचा उत्स्फुर्त पाठींबा - Marathi News | Holi 2018 Kolhapur: The donation of twenty-three lakh cemeteries to the cremation ground, MLA's flourishing support for the various congregations of Holi | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Holi 2018 कोल्हापूर : सव्वातीन लाख शेणी स्मशानभुमीला दान, विधायक होळीस विविध मंडळांचा उत्स्फुर्त पाठींबा

होळीच्या निमित्ताने काही मंडळांनी कोल्हापूर येथील पंचगंगा मुक्तीधाम स्मशानभुमीस १ लाख ८० हजार शेणी दान केल्या तर सानेगुरुजी वसाहत परिसरातील संयुक्त उपनगर शिवजयंती उत्सव समितीतर्फे रविवारी १ लाख ५० हजार शेणी दान केल्या जाणार आहेत. ...

पारंपरिक गाण्यांमधून धुळवडीला पोस्त मागण्याची परंपरा - Marathi News | Holi celebration in tradition way at Dahanu | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पारंपरिक गाण्यांमधून धुळवडीला पोस्त मागण्याची परंपरा

अनिरुद्ध पाटील/डहाणू, धुळवडीच्या दिवशी वेगवेगळे स्त्री वेश आणि मुखवटे घालून पोस्त मागितला जातो. विविध समाजाच्या चालीरीतीनुसार जशी भारुड, गवळण आणि ... ...

नाशिक : आदिवासी भागात पारंपरिक होळी साजरी - Marathi News | Nashik: Celebrating traditional Holi in tribal areas | Latest nashik Videos at Lokmat.com

नाशिक :नाशिक : आदिवासी भागात पारंपरिक होळी साजरी

पेठ (नाशिक),  महाराष्ट्राच्या गुजरात सीमेलगत आदिवासी भागात आजही पारंपरिक पद्धतीने होळीचा उत्सव साजरा केला जातो. गावाच्या मुख्य चौकात सुवासिनी ... ...

Holi 2018: होळीच्या रंगात गुगलही रंगलं, साकारलं रंगोत्सवाचं डुडल - Marathi News | Holi 2018 : Google doodle news google wishes holi colourful doodle | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Holi 2018: होळीच्या रंगात गुगलही रंगलं, साकारलं रंगोत्सवाचं डुडल

देशभरात रंगपंचमी जल्लोषात साजरी करण्यात येत आहे. ...

समाजातील दृष्ट प्रवृत्तीचा नाश होवो, अशी प्रार्थना करत पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी - Marathi News | Pray in the traditional way of celebrating Holi with enthusiasm in the society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समाजातील दृष्ट प्रवृत्तीचा नाश होवो, अशी प्रार्थना करत पारंपरिक पद्धतीने होळी उत्साहात साजरी

त्र्यंबकेश्वर/येवला : येवला शहरात होळी पौर्णिमा पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. ...

#Holi2018 : होळीच्या या ८ गाण्यांवर थिरकलं बॉलिवूड, तुमचेही पाय थिरकतील - Marathi News | #Holi2018 : songs from bollywood for holi celebration | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :#Holi2018 : होळीच्या या ८ गाण्यांवर थिरकलं बॉलिवूड, तुमचेही पाय थिरकतील

होळीच्या दिवशी रंगांसोबत खेळण्याचा आणि चित्रपटातील आपल्या आवडत्या होळीच्या गाण्यांवर थिरकण्याचा मोह कोणालाही आवरत नाही. ...

होळीच्या दिवशी भांग पिणार असाल तर या 10 गोष्टींचा नक्की विचार करा - Marathi News | Dos & Don’ts For Everyone Who’s Got Bhang On Their Mind This Holi | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :होळीच्या दिवशी भांग पिणार असाल तर या 10 गोष्टींचा नक्की विचार करा

वरळीत होणार 'मोदीदहन' - Marathi News | Nirav Modi Effigy to burn as a part of Holi festival in Mumbai | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :वरळीत होणार 'मोदीदहन'