शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

होळी २०१८

वाईट विचारांचं, अपप्रवृत्तीचं दहन व्हावं या हेतूने दरवर्षी फाल्गुन पौर्णिमेला होळीची पूजा आणि होळीचं दहन करण्याची परंपरा वर्षानुवर्षं चालत आली आहे. राज्याच्या आणि देशाच्या विविध भागांमध्ये हा सण साजरा करण्याच्या वेगवेगळ्या प्रथा आहेत. होळीनंतर दुसऱ्या दिवशी सारे जण धुळवडीच्या रंगात रंगून जातात आणि हवेदावे विसरून एक होतात.

Read more

बुलढाणा : शालेय विद्यार्थ्यांनी घेतली नैसर्गिक रंग खेळण्याची शपथ!

बुलढाणा : सैलानी यात्रेत गुरुवारी पेटणार नारळांची होळी!

नाशिक : गोवयांमध्येच रंगतात ‘त्यांचे’ होळीचे रंग

नागपूर : होळीत गोंधळ घालणाऱ्यांनो सावधान !

नागपूर : नागपुरात धुलिवंदनात रंग व गुलालाची दोन कोटींची उलाढाल

ठाणे : ठाण्यातील चेंदणी कोळीवाड्यात 'होलिकोत्सव'

गोंदिया : २८ हजार क्विंटल लाकडे होळीत होणार स्वाहा

मुंबई : ... आमचे वेसाव्याला हाय शिमगा, हावलीची मजा काही औरच!

वाशिम : वाशिमच्या शालेय विद्यार्थ्यांनी दिला पर्यावरनपुरक होळीचा संदेश

ठाणे : होळीसाठी यंदाही टँकर नाहीत, नैसर्गिक पद्धतीने सण साजरा करा; ठाणे महापालिकेचे आवाहन