लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हैदराबाद प्रकरण

हैदराबाद प्रकरण

Hyderabad case, Latest Marathi News

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.
Read More
सॅल्यूट टू यू सर! पोलीस आयुक्त वी.सी. सज्जनार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Hyderabad Encounter : Salute to you sir! showers of praise on Police Commissioner V.C. sajjanar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सॅल्यूट टू यू सर! पोलीस आयुक्त वी.सी. सज्जनार यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

#hyderabadpolice आणि  #DishaCase टॅगचा ट्विटरवर ट्रेंड ...

Hyderabad Encounter ... म्हणून २८ वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी केले असेच एन्काउंटर - Marathi News |  ... so the same encounter was done by Mumbai police 28 years ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hyderabad Encounter ... म्हणून २८ वर्षांपूर्वी मुंबई पोलिसांनी केले असेच एन्काउंटर

पोलिसांनी एन्काउंटर करून सराईत दोन गुंडांना यमसदनी पाठविले होते. ...

Hyderabad Encounter: 'त्या' चौघांचे मृतदेह घ्यायलाही कुटुंबीय तयार नाहीत! - Marathi News | Hyderabad Encounter: Family members are not ready to take the bodies of those four accused! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hyderabad Encounter: 'त्या' चौघांचे मृतदेह घ्यायलाही कुटुंबीय तयार नाहीत!

पोलिसच करणार आरोपींचे अंत्यसंस्कार ...

Hyderabad Encounter : घटनास्थळाला तातडीने भेट देऊन तथ्य तपासा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दाखल - Marathi News | Hyderabad Encounter : Immediately visit on the spot investigation and check the facts; National Human Rights Commission taken serious | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hyderabad Encounter : घटनास्थळाला तातडीने भेट देऊन तथ्य तपासा; राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने घेतली गंभीर दाखल

Hyderabad Case : चौकशी अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. ...

Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काऊंटर योग्य की अयोग्य; जाणून घ्या काय म्हणतायत भारतातील खेळाडू - Marathi News | Hyderabad Encounter: Hyderabad Encounter legal or not; know what Indian players are saying | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काऊंटर योग्य की अयोग्य; जाणून घ्या काय म्हणतायत भारतातील खेळाडू

Hyderabad Case : हैदराबादमध्ये राहणारी भारताची बॅडमिंटनपटू ज्वाला गट्टाने या एन्काऊंटरबाबत आपले मत व्यक्त केले आहे. पण यावेळी तिने पोलीसांच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ...

Hyderabad Encounter : पोलिसांनी उलगडला ३० मिनिटांचा एन्काउंटरचा थरार - Marathi News | Hyderbad Encounter : Police commissioner had released 30 minute encounter story | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Hyderabad Encounter : पोलिसांनी उलगडला ३० मिनिटांचा एन्काउंटरचा थरार

आरोपींच्या मृतदेहांची डीएनए चाचणी केली जात आहे. ...

Hyderabad Encounter : बलात्काऱ्यांना मृत्युदंड मिळायलाच हवा, पण तो कायद्याने : देवेंद्र फडणवीस - Marathi News | Hyderabad Rape and Encounter case The rapists should get the death penalty, but by law: Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Hyderabad Encounter : बलात्काऱ्यांना मृत्युदंड मिळायलाच हवा, पण तो कायद्याने : देवेंद्र फडणवीस

Hyderabad Case : हैदराबादमध्ये 27 वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारणाऱ्या नराधमांचं एन्काऊंटर केल्यामुळे समाज माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

Hyderabad Encounter : 'अन्यायकारक पद्धतीने न्याय झाला', राष्ट्रवादीच्या नवाबांचं मत  - Marathi News | Hyderabad Encounter : Nawab' Malik's view that 'justice was done but unjustly' on hyderabad encounter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Hyderabad Encounter : 'अन्यायकारक पद्धतीने न्याय झाला', राष्ट्रवादीच्या नवाबांचं मत 

Hyderabad Case : हैदराबाद बलात्कार व हत्या प्रकरणातील आरोपींचं पोलिसांनी केलेलं एन्काउंटर कायद्याला धरून नव्हतं ...