लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हैदराबाद प्रकरण

हैदराबाद प्रकरण

Hyderabad case, Latest Marathi News

Hyderabad Case: हैदराबादमध्ये २७ वर्षीय वेटरनरी डॉक्टरवर बलात्कार करून या पीडितीला जाळून मारण्यात आले होते. तेलंगणामधील रंगा रेड्डी जिल्ह्यातील एका सबवेमध्ये तिचा जळालेला मृतदेह आढळून आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली होती. देशभरात या घटनेनंतर प्रचंड संतापाची लाट उसळली होती. शुक्रवारी ६ डिसेंबर रोजी अटक केलेल्या आरोपींचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. यामध्ये चारही जणांचा मृत्यू झाला.
Read More
न्यायव्यवस्थेतील दिरंगाईमुळे हैदराबादच्या एन्काउंटरला समर्थन : उज्ज्वल निकम - Marathi News | Support for Hyderabad encounter due to delay in justice: Brilliant outcome | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :न्यायव्यवस्थेतील दिरंगाईमुळे हैदराबादच्या एन्काउंटरला समर्थन : उज्ज्वल निकम

विश्वास कमी होणार नाही, मात्र एखाद्या क्रूर गुन्ह्यासाठी जलद यंत्रणा हवी ...

Lokmat Parliamentary Awards: तातडीनं होणारा न्याय आणि न्यायाला होणारा विलंब; दोन्ही लोकशाहीसाठी घातकच- उपराष्ट्रपती - Marathi News | Lokmat Parliamentary Awards instant and delayed justice both are dangerous says vice president venkaiah naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Lokmat Parliamentary Awards: तातडीनं होणारा न्याय आणि न्यायाला होणारा विलंब; दोन्ही लोकशाहीसाठी घातकच- उपराष्ट्रपती

हैदराबाद  बलात्कार प्रकरणात करण्यात आलेल्या एन्काऊंटरच्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींचं विधान ...

महिलांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध होणार मूलभूत सुविधा - Marathi News | Infrastructure will be available for the safety of women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिलांच्या सुरक्षेसाठी उपलब्ध होणार मूलभूत सुविधा

हैद्राबाद येथील अत्याचाराच्या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट ...

हैदराबाद एन्काऊंटरमध्ये ठार झालेले दोन आरोपी अल्पवयीन? कुटुंबीयांचा दावा  - Marathi News | Two accused killed in Hyderabad encounter was minor? Family Claims | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हैदराबाद एन्काऊंटरमध्ये ठार झालेले दोन आरोपी अल्पवयीन? कुटुंबीयांचा दावा 

चकमतील ठार झालेल्या हैदराबाद बलात्कार प्रकरणातील चार आरोपींपैकी दोन आरोपींच्या कुटुंबीयांनी या आरोपींबाबत धक्कादायक दावा केला आहे. ...

दोषीला मृत्युदंड नको; जन्मभर तुरुंगात ठेवा -अभिनेत्री वहिदा रहमान - Marathi News | The guilty do not want the death penalty; Keep in jail for a lifetime - Actress Waheeda Rahman | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोषीला मृत्युदंड नको; जन्मभर तुरुंगात ठेवा -अभिनेत्री वहिदा रहमान

कोणाला मारून टाकणे आपल्या हाती नाही ...

Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काऊंटरची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा; म्हणाले, मलासुद्धा दोन मुली - Marathi News | CM praises Hyderabad encounter; Say, I have two daughters too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Hyderabad Encounter : हैदराबाद एन्काऊंटरची मुख्यमंत्र्यांकडून प्रशंसा; म्हणाले, मलासुद्धा दोन मुली

Hyderabad Encounter : आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी हैदराबादच्या एन्काऊंटची प्रशंसा केली आहे. ...

218 Fast Track Court : योगी सरकारचा मोठा निर्णय; लवकरच तयार होणार 218 फास्ट ट्रॅक कोर्ट - Marathi News | Big decision of the Yogi government; 218 fast track courts to be ready soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :218 Fast Track Court : योगी सरकारचा मोठा निर्णय; लवकरच तयार होणार 218 फास्ट ट्रॅक कोर्ट

218 Fast Track Court : गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत चालली आहे. ...

'त्या पिडीतेकडे बंदुक असती, तर तिनेही बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असत्या' - Marathi News | 'If the victim had a firearm, she would have shot the rapists'. | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'त्या पिडीतेकडे बंदुक असती, तर तिनेही बलात्काऱ्यांना गोळ्या घातल्या असत्या'

सायना नेहवालचे धक्कादायक विधान ...