लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुख्य आयकर आयुक्त कार्यालय

मुख्य आयकर आयुक्त कार्यालय

Income tax office, Latest Marathi News

भारतात GST चे ५ स्लॅब; पण 'या' देशांमधील टॅक्स सिस्टीमपाहून खुश व्हाल - Marathi News | economy goods and services tax in india has 5 tax slabs but many countries run on 1 or 2 gst slabs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारतात GST चे ५ स्लॅब; पण 'या' देशांमधील टॅक्स सिस्टीमपाहून खुश व्हाल

GST Slab : कर प्रणाली सुलभ करण्यासाठी जीएसटी लागू केल्याचा दावा सरकार करते. मात्र, जीएसटीचे ५ स्लॅबने खरच करप्रणाली सुलभ झाली की गोंधळ वाढला असा प्रश्न उपस्थित केला जातोय. इतर देशात काय स्थिती आहे. ...

वाढत्या महागाईत Income Tax कमी होणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्पष्टचं बोलल्या - Marathi News | finance minister said rate down in income tax and would slashed gst rate | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाढत्या महागाईत Income Tax कमी होणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारामन स्पष्टचं बोलल्या

Income Tax : वाढत्या महागाईत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी इन्कम टॅक्स किंवा जीएसटीत बदल होणार का? यावर आता अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी उत्तर दिलं आहे. ...

हिंदुस्तान युनिलिव्हरला झटका, आयकर विभागाने पाठवली 963 कोटींची नोटीस; कारण काय..? - Marathi News | blow to Hindustan Unilever, Income Tax department sent a 963 crore notice | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हिंदुस्तान युनिलिव्हरला झटका, आयकर विभागाने पाठवली 963 कोटींची नोटीस; कारण काय..?

कंपनी या नोटीसविरोधात अपील करणार आहे. ...

मुलांसाठी PAN कार्ड आवश्यक आहे का? यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या... - Marathi News | PAN For Children: Is PAN card required for minors? How to apply for this? Find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुलांसाठी PAN कार्ड आवश्यक आहे का? यासाठी अर्ज कसा करावा? जाणून घ्या...

PAN कार्ड हे आपल्या महत्वाच्या ओळखपत्रांपैकी एक आहे. ...

नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर - Marathi News | Nashik News 26 crore cash found in Surana jewelers property worth 90 crore also seized | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर

Nashik News : नाशिकमध्ये आयकर विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत २६ कोटी रुपये रोख आणि ९० कोटी रुपयांच्या बेहिशेबी मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त केली आहेत. ...

चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त!  - Marathi News | raid to the shoe merchant; Officials shocked by the notes, 40 crore cash seized! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 

अधिकाऱ्यांनी दिवसभरात ४० कोटींची रोकड जप्त केली. परंतु नोटांची मोजदाद सुरू असल्याने हा आकडा वाढण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे. ...

‘त्या’ नोटीसप्रकरणी काॅंग्रेसचे वाशिमात आंदोलन - Marathi News | Congress protest in Washim regarding that notice | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :‘त्या’ नोटीसप्रकरणी काॅंग्रेसचे वाशिमात आंदोलन

या निवेदनानुसार, इन्कम टॅक्सच्या नावाखाली काॅंग्रेस पक्षाची आर्थिक कोंडी केली जात आहे. लोकसभा निवडणुका होत असताना, काॅंग्रेस पक्षाची बॅंक खाती गोठवली आहेत आणि आता १८०० कोटी रुपयांचा दंड भरण्याची नोटीस पाठवली आहे. ...

शनिवार आणि रविवारी देशभरातील LIC चे सर्व कार्यालये सुरू राहणार, जाणून घ्या कारण..? - Marathi News | All LIC offices across the country will be open on Saturday and Sunday, what is the reason..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शनिवार आणि रविवारी देशभरातील LIC चे सर्व कार्यालये सुरू राहणार, जाणून घ्या कारण..?

LIC सह सर्व बँका आणि आयकर विभागदेखील सुट्टीच्या दिवशी काम करेल. ...