लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वातंत्र्य दिन

Independence Day Latest news

Independence day, Latest Marathi News

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.
Read More
आता भारताच्या तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा: नाना पटोले - Marathi News | Now resolve to save India's tricolor from the scourge of Duranga said Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता भारताच्या तिरंग्याला दुरंग्याच्या संकटापासून वाचवण्याचा संकल्प करा: नाना पटोले

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे नाना पटोले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ...

राज्याचा सर्वांगीण विकास व नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - Marathi News | Committed to overall development of the state and welfare of citizens; Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्याचा सर्वांगीण विकास व नागरिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

स्वातंत्र्य दिनानिमित्त मंत्रालय येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ...

राहुल गांधी यांचे स्थान पाचव्या रांगेत; पंतप्रधानांवर काँग्रेसची खरमरीत टीका - Marathi News | Rahul Gandhi position in the fifth row; Congress harshly criticized the Prime Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांचे स्थान पाचव्या रांगेत; पंतप्रधानांवर काँग्रेसची खरमरीत टीका

केंद्राने आराेप फेटाळले ...

धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करणे ही काळाची गरज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन - Marathi News | Implementation of secular civil code is the need of the hour - Prime Minister Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धर्मनिरपेक्ष नागरी संहिता लागू करणे ही काळाची गरज- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

एकाच वेळी सर्व निवडणुका घेण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला भर ...

पंतप्रधान मोदींच्या युक्रेनच्या दौऱ्याआधीच पुतीन यांचा खास मेसेज; म्हणाले, "तुमच्यासोबतचे संबंध..." - Marathi News | Russian President Vladimir Putin congratulated President Droupadi Murmu and PM Modi on Independence Day | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पंतप्रधान मोदींच्या युक्रेनच्या दौऱ्याआधीच पुतीन यांचा खास मेसेज; म्हणाले, "तुमच्यासोबतचे संबंध..."

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे. ...

"स्वातंत्र्याला हलक्यात घेऊ नका, शेजारच्या देशाकडे बघा"; बांगलादेशबाबत सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे विधान - Marathi News | Bangladesh reminded us of the true importance of independence says CJI DY Chandrachud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"स्वातंत्र्याला हलक्यात घेऊ नका, शेजारच्या देशाकडे बघा"; बांगलादेशबाबत सरन्यायाधीशांचे महत्त्वाचे विधान

बांगलादेशात हिंसाचारानंतर झालेल्या सत्तातरावरुन र्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी महत्त्वाचे विधान केलं आहे. ...

"स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनी सुद्धा ती दहशतीतच जगतेय...", डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या, सिद्धार्थची विचार करायला लावणारी पोस्ट - Marathi News | kolkata doctor murder rape case marathi actor siddharth chandekar angry post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"स्वातंत्र्यानंतर ७८ वर्षांनी सुद्धा ती दहशतीतच जगतेय...", डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या, सिद्धार्थची विचार करायला लावणारी पोस्ट

"मला वाटतं मुलगी शिकली प्रगती झाली, हे...", कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणी सिद्धार्थची पोस्ट ...

आमचे सरकार हप्ता भरणारं आहे तर पूर्वीचे सरकार हप्ता घेणारे होते; मुख्यमंत्र्यांचा टोला - Marathi News | Our government will pay the installment while the previous government will take the installment - Chief Minister Eknath Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आमचे सरकार हप्ता भरणारं आहे तर पूर्वीचे सरकार हप्ता घेणारे होते; मुख्यमंत्र्यांचा टोला

महाराष्ट्राची जनता आमच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. ...