शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्वातंत्र्य दिन

Independence Day Information, News And Updates: स्वातंत्र्य दिन हा भारताचा विशेष महत्वाचा दिवस आहे. ब्रिटिश साम्राज्यापासून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे भारताचा स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. या दिवशी दिल्लीतील लाल किल्ल्यावर भारताचा राष्ट्रध्वज फडकवला जातो. देशभरातही बहुतांश ठिकाणी ध्वजारोहण, मिरवणुका व सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे हा दिवस साजरा केला जातो.

Read more

अमरावती : २५ ग्रामपंचायतींमध्ये झाले ग्रामसेवकाविना ध्वजारोहण

भंडारा : भंडाऱ्याच्या विकासासाठी कटिबद्ध

पुणे : ७२ वर्षांनंतर आज स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय, तृतीयपंथीयांकडून ध्वजवंदन

चंद्रपूर : योजनांच्या जनजागृतीसाठी माहितीदूत प्रयत्न करणार

चंद्रपूर : मिशन शक्ती, सेवाद्वारे लौकिक वाढवा

नागपूर : शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचविण्यासाठी कटिबद्ध

गडचिरोली : सामान्य व्यक्तीचा विकास हाच शासनाचा उद्देश

नागपूर : स्मार्ट नागरी सुविधांचा लाभ घ्या ! 

पुणे : जेव्हा साबरमती अाश्रम लाॅ काॅलेज रस्त्यावर साकारते तेव्हा...

पुणे : ‘त्यांच्या’ निरागस डोळ्यात तो उद्याच्या स्वातंत्र्याची स्वप्न पेरतोय...!